लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

CoronaVirus News : भारतात कोरोनाचा मृत्यूदर वाढतोय, मृतांच्या संख्येने ओलांडला 50 हजारांचा टप्पा! - Marathi News | coronavirus covid fatalities in india rising fastest among worst hit countries | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भारतात कोरोनाचा मृत्यूदर वाढतोय, मृतांच्या संख्येने ओलांडला 50 हजारांचा टप्पा!

अंदरसुल येथे कोरोना योध्दे सन्मानित - Marathi News | Corona warriors honored at Andersul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसुल येथे कोरोना योध्दे सन्मानित

अंदरसुल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना माजी उपतालुका प्रमुख भागिनाथ थोरात यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

CoronaVirus News : ऑक्सफोर्डची कोरोनावरील लस लवकरच तयार होणार! - Marathi News | CoronaVirus News: Oxford Corona Vaccine Coming Soon! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ऑक्सफोर्डची कोरोनावरील लस लवकरच तयार होणार!

शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार - Marathi News | Corona virus : china sinopharm vaccine good response on immune enters phase 3 trial | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार

Corona virus News & Latest Updates : सिनोफार्मच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या आणि मधल्या टप्प्यातील परिक्षणादरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आलं असून रोगप्रतिकारकशक्ती वाढवून एँटीबॉडी निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे. ...

..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Corona virus dr fauci says half an effective vaccine can control covid 19 | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा

coronavirus: राज्यात आज सापडले कोरोनाचे ११ हजार १११ नवे रुग्ण, साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन - Marathi News | coronavirus: 11,111 new corona Positive patients found in the Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यात आज सापडले कोरोनाचे ११ हजार १११ नवे रुग्ण, साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन

राज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.  ...

'त्या' दोघींनी दाखवली हिंमत अन् जंगलातील झाडाखालीच केली महिलेची प्रसुती - Marathi News | Both of them showed courage and gave birth to a woman under a tree in the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'त्या' दोघींनी दाखवली हिंमत अन् जंगलातील झाडाखालीच केली महिलेची प्रसुती

घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली. ...

केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल - Marathi News | Hair Care Tips : Apply potato juice 20 minutes before washing to stop hair loss | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल

कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. ...