लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

संगमेश्वरात १०४ जणांची आरोग्य तपासणी - Marathi News | Health check-up of 104 people in Sangameshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगमेश्वरात १०४ जणांची आरोग्य तपासणी

मालेगाव : शहरातील संगमेश्वरमधील वाल्मिकनगर शाळेत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ५२ जणांची तपासणी आरोग्य पथकाने केली. त्यात ९ जण संशयीत आढळले आले. ...

मालेगावी १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Reports of 153 people in Malegaon are positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मालेगाव : शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना हॉटस्पॉट ओळख पुसू पाहणाऱ्या मालेगावी सोमवारी ४७९ अहवाल प्राप्त झाले. यात १५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. ...

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव देविगरे यांचे निधन - Marathi News | Senior Congress leader Kisanrao Devigare passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव देविगरे यांचे निधन

घोटी : इगतपुरी तालुक्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस किसनराव यशवंत देविगरे (७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ...

निफाड तालुक्यात ६७ कोरोनाबाधित - Marathi News | 67 corona affected in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यात ६७ कोरोनाबाधित

निफाड : रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार निफाड तालुक्यात एकूण ६७ नवीन कोरोना बाधित रु ग्ण आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी चेतन काळे यांनी दिली. ...

coronavirus: २०१२ मध्येच चीनमधील खाणीत वटवाघुळांमुळे कोरोना पसरला, आता वुहानच्या लॅबमधून लीक झाला, संशोधकांचा दावा - Marathi News | coronavirus: Corona outbreak in Chinese mines in 2012, now leaked from Wuhan lab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: २०१२ मध्येच चीनमधील खाणीत वटवाघुळांमुळे कोरोना पसरला, आता वुहानच्या लॅबमधून लीक झाला, संशोधकांचा दावा

आतापर्यंत जगभरातील दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावासाठी सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरण्यात येत आहे. ...

coronavirus: हर्ड इम्युनिटीचा अट्टाहास धोक्याचा, ठरू शकतो असंख्य मृत्यूंचे कारण, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती - Marathi News | coronavirus: The insistence of herd immunity can be dangerous, cause of leading to numerous deaths, Doctors Fear | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: हर्ड इम्युनिटीचा अट्टाहास धोक्याचा, ठरू शकतो असंख्य मृत्यूंचे कारण, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

डॉ. अँथनी फाऊची यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेला आजार संपवण्यासाठी जर हर्ड इम्युनिटीचा अवलंब केला गेला तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील. ...

'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा - Marathi News | Bathroom hygiene mistakes you need to stop making immediately | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

आजार पसरू नये यासाठी आम्ही कोणत्या चूका करणं टाळायला हवं याबाबत सांगणार आहोत.  ...

औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क - Marathi News | Outbreak of dengue increased in Aurangabad district; The health system became alert | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

घरांच्या सर्वेक्षणासह विविध उपाययोजना ...