लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

प्रसूती वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर सांगतात 'हे ' श्वासाचे व्यायाम करा, गरोदर महिलांसाठी खास उपाय... - Marathi News | Doctor Revealed The Secret To Reduce The Labour Pain Labor Pain Relief Options How to Relieve Pain During Labor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रसूती वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर सांगतात 'हे ' श्वासाचे व्यायाम करा, गरोदर महिलांसाठी खास उपाय...

Doctor Revealed The Secret To Reduce The Labour Pain : Labor Pain Relief Options : How to Relieve Pain During Labor : Pain relief in labour : Labor Pain Management & Relief : प्रसूती वेदना कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते... ...

टॉयलेटला गेल्यावर जास्त वेळ बसणं अन् जोर लावणं विसरा, काही मिनिटात हलकं होऊन याल बाहेर! - Marathi News | Nutritionist Shweta Shah tells Ayurvedic tonic for constipation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॉयलेटला गेल्यावर जास्त वेळ बसणं अन् जोर लावणं विसरा, काही मिनिटात हलकं होऊन याल बाहेर!

Constipation Home Remedies : पोट साफ होत नसेल तर जास्तीत जास्त लोक जोर लावतात. पण जोर लावल्यानं आतड्यांवर दबाव पडण्यासोबतच पाइल्स होण्याची धोकाही वाढतो. ...

केवळ पूजा-पाठासाठीच नाही तर आरोग्यासाठीही महत्वाची ठरतात बेलाची पानं, वाचाल तर रोज खाल! - Marathi News | Amazing health benefits of consuming bael leaves on an empty stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केवळ पूजा-पाठासाठीच नाही तर आरोग्यासाठीही महत्वाची ठरतात बेलाची पानं, वाचाल तर रोज खाल!

Benefits Of Eating Bael Leaves : तुळशीची पानं, कढीपत्ता, कडूलिंबाची पानं तुम्ही नेहमीच खात असाल आणि यांचे फायदेही तुम्हाला माहीत असतील. मात्र, जेव्हा तुम्हाला बेलाच्या पानांचे फायदे माहीत होतील तर रोज तुम्ही हीच पानं खाल.  ...

8 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या उलट्या थांबता थांबत नव्हत्या, रिपोर्ट बघून डॉक्टरही चक्रावले - Marathi News | Doctor tells about the serious case of hepatitis e in pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :8 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या उलट्या थांबता थांबत नव्हत्या, रिपोर्ट बघून डॉक्टरही चक्रावले

Pregnancy : ज्या महिला गर्भवती आहेत किंवा कुणी प्लॅनिंग करत असेल तर त्यांनी या घटनेबाबत जाणून घेणं महत्वाचं ठरतं. ...

किडनीमध्ये काही गडबड असल्यास 'हे' अवयव देतात संकेत, लगेच ओळखा अन् सावध व्हा! - Marathi News | Swelling in these body parts sign of kidney damage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनीमध्ये काही गडबड असल्यास 'हे' अवयव देतात संकेत, लगेच ओळखा अन् सावध व्हा!

Kidney Damage Symptoms: किडनीमध्ये जर काही गडबड असेल तर शरीराच्या काही भागांमध्ये सूज बघायला मिळते. अशात कुठे कुठे सूज येते तेच जाणून घेऊया. ...

पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या, जाणून घ्या याची कारणं... - Marathi News | Ear Infections: How to Prevent Its Causes During Monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या, जाणून घ्या याची कारणं...

Ear infection in Monsoon : पावसाळ्यात कानात इन्फेक्शन (Ear infection) पसरण्याचा धोका अधिक असतो. याची कारणं जाणून घेऊया. ...

जिभेवर ताबाच नसल्याने सारखं गोड खाता? ५ टिप्स- शुगर क्रेव्हिंग कमी होऊन वजन राहील कंट्रोलमध्ये.. - Marathi News | how to control sugar craving? 5 tips to control sugar cravings and helps for fast weight loss  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिभेवर ताबाच नसल्याने सारखं गोड खाता? ५ टिप्स- शुगर क्रेव्हिंग कमी होऊन वजन राहील कंट्रोलमध्ये..

How To Control Sugar Craving?: गोड पदार्थ खाणं अनेकांना कंट्रोल होत नाही. त्यामुळे मग वजन वाढत जातं. असं तुमचंही होत असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवाच...(5 tips to control sugar cravings and helps for fast weight loss) ...

इडली-डोसा खाल्ल्यावर पोटात गॅस होतो, पोट फुगतं का? एक्सपर्टनी सांगितलं याचं एक मुख्य कारण... - Marathi News | Does eating idli-dosa cause gas in the stomach, does it cause bloating? Experts have revealed one of the main reasons for this... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इडली-डोसा खाल्ल्यावर पोटात गॅस होतो, पोट फुगतं का? एक्सपर्टनी सांगितलं याचं एक मुख्य कारण...

Why does idli cause gas: बऱ्याच लोकांची तक्रार असते की, इडली किंवा डोसा खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात  गॅस किंवा ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. त्यामुळे इच्छा असूनही ते हे पदार्थ खाऊ शकत नाहीत. ...