लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा, मराठी बातम्या

Haryana, Latest Marathi News

रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम याच्यासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | 5 including Gurmeet Ram Rahim sentenced to life imprisonment in Ranjit murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम याच्यासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा

Ram Rahim Singh: शिक्षेसह राम रहीमला 31 लाख आणि इतर 4 दोषींना 50-50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ...

राम रहीमला फाशी की जन्मठेप? रणजीत सिंह हत्या प्रकरणी न्यायालय आज सुनावणार शिक्षा - Marathi News | Ram Rahim News, haryana, chandigarh ,Ranjit singh murder case, Ram Rahim sentence will be announced today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमला फाशी की जन्मठेप? रणजीत सिंह हत्या प्रकरणी न्यायालय आज सुनावणार शिक्षा

Ranjit Singh Murder Case: कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राम रहीमची उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल. ...

Yuvraj Singh Arrested : क्रिकेटपटू युवराज सिंग याला अटक, तीन तास कसून चौकशी; जाणून घ्या नेमकं प्रकरण  - Marathi News | Indian Cricketer yuvraj singh arrested for casteist remarks against yuzvendra chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू युवराज सिंग याला अटक, तीन तास कसून चौकशी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला ( Yuvraj Singh Arrested) रविवारी हरियाणाती हांसी येथे पोलिसांनी अटक केले. ...

किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या - Marathi News | Mob lynching, 18-year-old beaten to death in Haryana mahendragarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या

एक आरोपी मारहाणीचा व्हिडिओ बनवत होता तर 8-9 जण तरुणाला बेदम मारत होते. ...

हरियाणाने बदलले नियम; आता RSS शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी! काँग्रेसची टीका - Marathi News | haryana govt took back decision of restraining govt employees to be part of rss activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाने बदलले नियम; आता RSS शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी! काँग्रेसची टीका

सरकार चालवतायत की भाजप-संघाची पाठशाला, अशी खोचक विचारणा काँग्रेसने केली आहे. ...

गाडी हळू चालवायला सांगितली, संतापलेल्या तरुणाने 5 जणांना उडवलं - Marathi News | In Karnal haryana, a cynical young man crushed 5 with a car, two died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडी हळू चालवायला सांगितली, संतापलेल्या तरुणाने 5 जणांना उडवलं

आरोपी तरुणाने भरधाव वेगाने गाडी वरातीत घुसवली, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला ...

लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप - Marathi News | Lakhimpur violence, BJP MP crushes farmer in Haryana , protesters allege | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप खासदार नायब सैनी यांच्या वाहनाने कथितरित्या एका आंदोलक शेतकऱ्याला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. ...

Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान - Marathi News | farmer leader challenged haryana cm manohar lal khattar over his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

Farmers Protest: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. ...