लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... - Marathi News | Asian Champion Tanya Chaudhary helps family in fields, aims for CWG 2026 Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...

आशियाई सुवर्णपदक विजेती तान्या चौधरी सध्या बागपतमध्ये शेतात काम करून कुटुंबाला मदत करत आहे. राष्ट्रकुल २०२६ मधील पदकासाठी ती करत असलेल्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा. ...

हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा - Marathi News | Haryana Congress Suspends 5 MLAs Big earthquake in Haryana Congress! 5 MLAs suspended for 'cross voting' in Rajya Sabha elections; High command warns sternly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा

Haryana Congress Suspends 5 MLAs : हरियाणा काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ५ आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे. शैली चौधरी, रेणू बाला यांच्यासह पाच आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई केली. ...

चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two boys kidnapped; Three kidnappers killed in car accident, both children safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू

हात-पाय बांधून मुलांना कारच्या डिक्कीत ठेवले; दोघेही बचावले! ...

वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर... - Marathi News | Father and children kidnapped, but a terrible car accident on the way, three kidnappers die on the spot, while... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप-लेकांचं अपहरण केलं, पण वाटेत भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...

Crime News: प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक वादातून वडील आणि त्यांच्या दोन छोट्या मुलांचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे. ...

महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या... - Marathi News | IIT Baba Abhay Singh: came into the limelight from Mahakumbh, got married; What does his wife do? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...

IIT बाबा अभय सिंह यांनी सोमवारी आपल्या पत्नीससह कुटुंबीयांची भेट घेतली. ...

IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? - Marathi News | IIT baba Abhay Singh secretly got married! The couple reached home to surprise Father, will he leave sannyas and talk about 'spirituality' in the world? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले

IIT Baba Abhay Singh Marriage: महाकुंभ फेम 'आयआयटी बाबा' अभय सिंह लग्नानंतर पहिल्यांदाच झाझरमध्ये आले आहेत. आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म जोडणारी 'श्री युनिव्हर्सिटी' उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ...

'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि.. - Marathi News | Political Aftershocks Jagdeep Dhankhar Quiet Exit and the Rajya Sabha Setback for BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि..

हरियाणातली भाजपची राज्यसभेची एक जागा थोडक्यात गेली. या घटनेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. कारण धनखड प्रकरण अद्याप मिटलेले नाही ! ...

हरियाणा सरकारच्या बँक खात्यांमधून 590 कोटी रुपये गायब; प्रकरणाची चौकशी CBI कडे - Marathi News | Rs 590 crore missing from Haryana government's bank accounts; CBI to investigate the matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा सरकारच्या बँक खात्यांमधून 590 कोटी रुपये गायब; प्रकरणाची चौकशी CBI कडे

12 सरकारी खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार ...