Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
हरियाणातील पंचकुला येथे सोमवारी रात्री उशिरा एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी कारमध्ये विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याच्या प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. ...
Haryana Crime News: हरयाणामधील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील प्रमुखाने जीवन संपवण्यापूर्वी दिलेल्या माहितीबाबत स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ...
या प्रकरणात पोलिस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...
Jyoti Malhotra Spying for Pakistan News: यु-ट्यूबरचा बुरखा पांघरून पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक झाली. तिची सध्या चौकशी सुरू असून, हरयाणा पोलिसांनी तिच्याबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला आहे. ...
Pakistani Spy News: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असतानाच पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात असलेल्या ज्योती मल्होत्रा या तरुणीला सुरक्षा यंत्रणांनी काल अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षा यंत्रणांनी हरयाणामधील नूंह येथून आणखी एका पाकि ...