लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक म्हणाले हा खरा 'इम्पॅक्ट प्लेयर'; हार्दिक पांड्या खूपच खूश झाला, Video - Marathi News | IPL 2023: Gujarat Titans beat Delhi Capitals by 6 wickets for their second straight win. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक म्हणाले हा खरा 'इम्पॅक्ट प्लेयर'; पांड्या खूपच खूश झाला, Video

IPL 2023: गुजरात टायटन्सने सलग दुसरा विजय मिळवताना दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी पराभव केला. ...

"त्या रात्री जे झालं ते पुन्हा नाही होऊ शकत", पाकविरूद्धच्या ऐतिहासिक खेळीबाबत विराटचा मोठा खुलासा - Marathi News | What happened on the night of the T20 WC 2022 match against Pakistan can't happen again, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्या रात्री जे झालं ते पुन्हा नाही होऊ शकत", ऐतिहासिक खेळीबाबत विराटचा मोठा खुलासा

 T20 WC, IND vs PAK : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२२च्या आपल्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध ऐतिहासिक खेळी केली होती.  ...

IPL 2023, CSK vs GT Live : MS Dhoni ला हरवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स आला, म्हणाला... - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : AB de Villiers' groundbreaking message to Hardik Pandya hours before Gujarat Titans vs Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ला हरवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स आला, म्हणाला...

IPL 2023, CSK vs GT Live : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना हार्दिकने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तो आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे आणि बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी जवळपास सोपवली आहे. ...

उत्साह शिगेला! IPLच्या पहिल्या सामन्यासाठी 'अहमदाबाद' सज्ज; चाहते म्हणाले, रोहित शर्मा कुठंय? - Marathi News | first match of IPL 2023 will be played tomorrow between Gujarat Titans and Chennai Super Kings at Narendra Modi Stadium Ahmedabad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या पहिल्या सामन्यासाठी 'अहमदाबाद' सज्ज; चाहते म्हणाले, रोहित कुठंय?

ipl 2023 start date : उद्यापासून इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगणार आहे. ...

IPL 2023: 'वर्ल्ड क्लास' हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास खूप उत्सुक आहे - केन विल्यमसन - Marathi News | Excited to play under world-class Hardik Pandya’s captaincy says new zealand legends Kane Williamson  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड क्लास' हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास खूप उत्सुक आहे - केन विल्यमसन

kane williamson gujarat titans : केन विल्यमसन आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग आहे.  ...

बीसीसीआयच्या वार्षिक करारात जडेजा, पांड्याला प्रमोशन, तर रहाणेसह या खेळाडूंना वगळले, अशी आहे संपूर्ण लिस्ट - Marathi News | Ravindra Jadeja, Hardik Pandya promoted, Ajinkya Rahane dropped in BCCI's annual contract, complete list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या वार्षिक करारात जडेजा, पांड्याला प्रमोशन, तर रहाणेसह या खेळाडूंना वगळले

BCCI's annual contract List: बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक फेरबदल  दिसून येत आहेत. ...

Cricketers Wife: सौंदर्याच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात या क्रिकेटपटूंच्या पत्नी, पाहा खास फोटो - Marathi News | Cricketers Wife: Cricketer's wives compete with Bollywood actresses in terms of beauty, see special photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सौंदर्याच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात या क्रिकेटपटूंच्या पत्नी, पाहा खास फोटो

Cricketers Wife: बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. त्यांच्या सुंदर फोटोही पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला क्रिकेटपटूंच्या पत्नींबाबत सांगणार आहोत ज्या सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात. ...

'कांगारूं'च्या शेपटाने टीम इंडियाला रडवलं, भारताला दिलं 250 पारचं आव्हान - Marathi News |  ind vs aus 3rd ODI live Australia scored 269 all out in 49 overs batting first. Hardik Pandya and Kuldeep Yadav took 3 wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कांगारूं'च्या शेपटाने टीम इंडियाला रडवलं, भारताला दिलं 250 पारचं आव्हान

ind vs aus live match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वन डे सामना खेळवला जात आहे.  ...