लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
थंडीमुळे केसांचा झाडू झालाय? विकतचे महागडे हेअर सिरम वापरण्यापेक्षा घरीच करा सिरम, केस होतील मस्त सिल्की-शायनी... - Marathi News | Know How To Make Hair Serum at Home : Is your hair frizzy due to the cold? Instead of buying expensive hair serums, make the serum at home, your hair will be silky and shiny... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीमुळे केसांचा झाडू झालाय? विकतचे महागडे हेअर सिरम वापरण्यापेक्षा घरीच करा सिरम, केस होतील मस्त सिल्की-शायनी...

Know How To Make Hair Serum at Home : जास्त पैसे खर्च न करताही आणि केसांचा नैसर्गिक पोत आहे तसाच ठेवून आपल्याला सुंदर दिसता येऊ शकते. ...

विंचरताना केसांचा गुच्छा हातात येतो? रात्री झोपताना ५ गोष्टी करणं टाळा, दाट-लांब होतील केस - Marathi News | Hair Care Mistakes That Affecting Hair Growth : Doing These Things at Night Boost Your Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विंचरताना केसांचा गुच्छा हातात येतो? रात्री झोपताना ५ गोष्टी करणं टाळा, दाट-लांब होतील केस

Hair Care Mistakes That Affecting Hair Growth : रोजच्या जगण्यातील काही चुकांमुळे केस गळती वाढते. ...

५ रुपयांच्या व्हॅसलिनचे १० फायदे; फाटलेले ओठ-पातळ केसांवर खास उपाय-आयब्रोही दाट होतील - Marathi News | Product Review : Uses of Vaseline Petroleum Jelly 10 Ways to Use Petroleum Jelly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ रुपयांच्या व्हॅसलिनचे १० फायदे; फाटलेले ओठ-पातळ केसांवर खास उपाय-आयब्रोही दाट होतील

Uses of Vaseline Petroleum Jelly : ५ रूपयांपासून ते २५० रुपयांपर्यंतच्या किमतीत तुम्हाला व्हॅसलिन  उपलब्ध होईल ...

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल - Marathi News | Five Genius Uses Of Coconut Shells : Five Amazing Uses Of Coconut Shell | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल

Five Genius Uses Of Coconut Shells : नारळाच्या सालीचा वापर करून तुम्ही घरातील अनेक कामं सोपी करू शकता.   ...

५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस  - Marathi News | Curry Leaves for Hair Health : Use Curry Leaves in Just Five Rupees For Long Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस 

Curry Leaves for Hair Health (Kes Vadhnvyasathi kadipatta kasa vaprava) : कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो. ...

केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट - Marathi News | Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळतीमुळे भांग रुंद झालाय? टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट

Fenugreek Seeds for Hair: Benefits and Uses : केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्याचा सोपा उपाय, आता कंगव्यात केसांचा झुपका येणार नाही.. ...

केसांना खोबरेल तेल तर नेहमीच लावतो, पण ते लावण्याची योग्य पद्धत माहित आहे का ? - Marathi News | the best way to oil your hair to get the most out of the soothing ritual, What is the correct way of oiling your hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांना खोबरेल तेल तर नेहमीच लावतो, पण ते लावण्याची योग्य पद्धत माहित आहे का ?

What is the correct way of oiling your hair : मऊ, गुळगुळीत व मुलायम केस होण्यासाठी केसांना खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती, ते पाहूयात... ...

थंडी वाढल्याने केस रुक्ष-खरखरीत झाले? करा १ खास हेअर मास्क, केस राहतील सिल्की- मुलायम - Marathi News | Winter Hair Care Tips Best Hair Mask to Keep Hair Healthy : Hair Dry due to cold weather? Do 1 special hair mask, hair will remain silky-soft | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाढल्याने केस रुक्ष-खरखरीत झाले? करा १ खास हेअर मास्क, केस राहतील सिल्की- मुलायम

Winter Hair Care Tips Best Hair Mask to Keep Hair Healthy : त्वचेप्रमाणेच थंडीत केसांचीही विशेष काळजी घ्यायला हवी... ...