लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Hair loss : कोरोना लस घेतल्यावर केस गळतात हे खरंय का? डॉक्टर सांगतात की.... - Marathi News | Hair loss : Coronavirus vaccine side effects post covid problems coronavirus | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair loss : कोरोना लस घेतल्यावर केस गळतात हे खरंय का? डॉक्टर सांगतात की....

Hair loss : कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंगसारख्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. याशिवाय लसीकरण पूर्ण करणं महत्वाचं आहे.  ...

कुरळ्या केसांचा झाप कसा आवरायचा? कुरळे केस मेंटेन कसे कराल? त्यासाठीच हे उपाय - Marathi News | Beauty tips : How to maintain curly hair, home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरळ्या केसांचा झाप कसा आवरायचा? कुरळे केस मेंटेन कसे कराल? त्यासाठीच हे उपाय

मस्त फुगीर दिसणाऱ्या कुरळ्या केसांचा डौल काही वेगळाच असतो. दिसायला आकर्षक दिसणारे हे केस मेंटेन करणं म्हणजे महाकठीण काम. म्हणूनच तर कुरळ्या केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी हे काही उपाय करून पहा. ...

Hair Care : केस गळतात फार, वाढही खुंटली आहे? कारण 5 चुका, त्या कशा टाळाल - Marathi News | Beauty tips : How to take care of hair, avoid these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care : केस गळतात फार, वाढही खुंटली आहे? कारण 5 चुका, त्या कशा टाळाल

केसांची काळजी घेताना नकळत आपल्या हातून काही चुका होऊन जातात. या चुका कोणत्या आहेत, ते समजून घ्या आणि केसांचे आरोग्य राखा... ...

उफ्फ, ये डँड्रफ...केसातल्या कोंड्यानं त्रस्त आहात? मग कडुलिंबाचा हा उपाय करून बघा ! - Marathi News | Beauty tips: Are you Suffering from dandruff? Then try this neem remedy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उफ्फ, ये डँड्रफ...केसातल्या कोंड्यानं त्रस्त आहात? मग कडुलिंबाचा हा उपाय करून बघा !

केसातला कोंडा कधीकधी खूपच वैताग देतो. यामुळे केसगळती तर सुरू होतेच पण चारचौघांसमोर कोंडा दिसला, तर प्रचंड लाज वाटते. केसातला कोंडा घालविण्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा... ...

Hair Care: केस वाढतच नाहीत? 3 प्रकारे लावा बटाट्याचा रस, बघा कमाल - Marathi News | Hair Care: Use potato Juice for Hair growth.Its natural and effective remedy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care: केस वाढतच नाहीत? 3 प्रकारे लावा बटाट्याचा रस, बघा कमाल

केस वाढावेत म्हणून अनेक प्रकारचे प्रोडक्टस वापरुन काहीच उपयोग होत नाही असा अनेकींचा अनुभव आहे. पण घरात सहज करु शकाल असा उपाय केला तर केस नक्की वाढतील. हा उपाय म्हणजे केसांना बटाट्याचा रस लावणे. तीन प्रकारे केसांना बटाट्याचा रस लावता येतो. ...

CoronaVirus: कोरोनातून बरे होताच रुग्णांना नवे टेन्शन; लक्षण पाहून अपोलोचे डॉक्टरही चक्रावले, सांगितला उपाय - Marathi News | Patients complaint rapidly hair loss after recover from corona; Apollo's doctors told how to cure hair fall | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: कोरोनातून बरे होताच रुग्णांना नवे टेन्शन; लक्षण पाहून अपोलोचे डॉक्टरही चक्रावले, सांगितला उपाय

Hair loss after Corona Recovery: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर साधारण एक महिन्याने ही समस्या उद्भवत आहे. काही रुग्णांना कोरोनाची लागण झालेली असताना केस गळतीचा अनुभव आला आहे.  ...

कोणता हेअर कलर आहे तुमच्यासाठी परफेक्ट?, जाणून घ्या, स्किन टोननुसार कसा निवडायचा हेअरकलर! - Marathi News | Which hair colour is perfect for you ? choose hair colour according to your skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणता हेअर कलर आहे तुमच्यासाठी परफेक्ट?, जाणून घ्या, स्किन टोननुसार कसा निवडायचा हेअरकलर!

केस पांढरे झाले म्हणून हेअर कलर लावायचा हा ट्रेण्ड आता कधीच मागे पडला आहे. आता गरज म्हणून नव्हे तर फॅशन म्हणून केस कलर केले जातात. पण आपल्या स्किनला काेणता हेअर कलर परफेक्ट दिसेल, यासाठी या काही खास टिप्स... ...

Hair care Tips : कांदा अन् तांदळापासून बनवा उत्तम हेयर टॉनिक; रोजचं केसांचं गळणं कायमचं थांबेल - Marathi News | Hair care Tips : Hair care homemade hair tonic onion and rice hair tonic to promote hair-growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care Tips : कांदा अन् तांदळापासून बनवा उत्तम हेयर टॉनिक; रोजचं केसांचं गळणं कायमचं थांबेल

Hair care Tips : ल्या केसांवर टॉनिक लावताना आपल्याला कांद्याचा वास येऊ शकतो परंतु हा वास शॅम्पू केल्यावर निघून जाईल.  ...