लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर, मराठी बातम्या

Hadapsar, Latest Marathi News

हडपसर औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या कचरा प्रकल्पातील भंगाराला आग - Marathi News | junk material burnt in Hadapsar industrial colony fire incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या कचरा प्रकल्पातील भंगाराला आग

हडपसर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आज (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. ...

ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप - Marathi News | cheat Ola Company by employees worth 25 lakh; despoil The customer's money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप

रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

हडपसरमध्ये गुंडांची दहशत; कोंढवा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | ruffian terrorism in Hadapsar; fill complaint against 5 people in Kondhwa police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये गुंडांची दहशत; कोंढवा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. ...