lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही - Marathi News | Gulabrao Patil's testimony in the Legislative Council will give salary subsidy to ashram school employees soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही

राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांविषयी सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ...

जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा - Marathi News | Monitoring Committee for the activities of Jaljivan Mission; Announcement of Water Supply Minister Gulabrao Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा

सदस्य सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची केल्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...

जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन - Marathi News | Food sacrifice movement of Koli brothers suspended in Jalgaon; Coordinating committee formed to solve the problems | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन

पालकमंत्र्यांची मध्यस्थी ...

शेतकऱ्यांचा संताप! मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचा ताफा रोखला - Marathi News | The anger of farmers! The convoy of Minister Gulabrao Patil and Anil Patal was intercepted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांचा संताप! मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचा ताफा रोखला

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा रोखल्याची घटना घडली होती. ...

त्यामुळेच मी राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो- जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | That is why I was able to leave a mark in politics said Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :त्यामुळेच मी राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो- जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ...

स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी कर्तव्य पार पाडावे : पालकमंत्री - Marathi News | duty should be fulfilled to create clean village beautiful city identify said guardian minister gulabrao patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी कर्तव्य पार पाडावे : पालकमंत्री

राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाची सुरुवात पाळधीतून! ...

विकासकामांच्या ‘ऑडिट’साठी २ कोटींचा चष्मा, जळगावात तीन वेळा तपासला जाणार दर्जा - Marathi News | 2 crores for 'audit' of development works in Jalgaon, quality to be checked three times | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विकासकामांच्या ‘ऑडिट’साठी २ कोटींचा चष्मा, जळगावात तीन वेळा तपासला जाणार दर्जा

मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चर्चा ...

जळगाव जिल्ह्यातील ३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाचा आढावा - Marathi News | Administrative approval for 352 crore works in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाचा आढावा

जिल्हा प्रशासनाच्या सांघिक कामकाजाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी कौतुक केले आहे.  ...