लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला - Marathi News | hardik patel leaves congress the resignation was sent to sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

कारखान्याची भिंत कोसळून १२ ठार; गुजरातमधील दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ६ लाखांची मदत - Marathi News | 12 killed as factory wall collapse accident in gujarat rs 6 lakh assistance to the families of the deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारखान्याची भिंत कोसळून १२ ठार; गुजरातमधील दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ६ लाखांची मदत

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात मीठ पॅकेजिंग कारखान्याची एक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ मजूर ठार झाले. ...

गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा, 18 गंभीर जखमी - Marathi News | Horrific accident in Morabi district in Gujarat; 12 workers died and 18 seriously injured in factory wall collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा, 18 गंभीर जखमी

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात ही घटना घडली. 40 मजुर जेवायला गेल्याने मोठा अनर्थ टळला. ...

Hardik Patel Resign from Congress: गुजरात निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का! हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा - Marathi News | Hardik Patel resigns from Congress: Big setback to Congress, Rahul Gandhi before Gujarat elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का! हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा

Hardik Patel News: हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांच्या काही विधानांमधून नाराजी स्पष्टपणे दिसली होती. ...

लग्न मंडपापर्यंत नवरदेवानं BMW कार आणली नाही म्हणून राडा; वधूला न घेताच वरात परतली! - Marathi News | marriage groom bmw car bike mandap dulhan ki vidai nahi hui gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न मंडपापर्यंत नवरदेवानं BMW कार आणली नाही म्हणून राडा; वधूला न घेताच वरात परतली!

गुजरातच्या आणंदमध्ये लग्नानंतर वधूची पाठवणीच होऊ शकली नाही. रात्री लग्नाचे सर्व रितीरिवाज मोठ्या उत्साहात पार पडले आणि सकाळी वधूच्या सासरी पाठवणीची तयारी सुरू होती. ...

मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी केली सूनेच्या आईची हत्या, एका तासाच्या आत डबल मर्डर - Marathi News | Double murder in the name of honor killing in Jamnagar of Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी केली सूनेच्या आईची हत्या, एका तासाच्या आत डबल मर्डर

Gujarat Crime News : जामनगरच्या हापा योगेश्वर धाम भागात राहणारा २३ वर्षीय सोमराजने तिथेच राहणाऱ्या रूपखला नावाच्या तरूणीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. ...

महाराष्ट्रानंतर गुजरात! अंतराळातून तीन ठिकाणी रहस्यमयी गोळे पडले; लोक म्हणाले... - Marathi News | Gujarat after Maharashtra! Mysterious balls fell in three places from space; People said Alians space debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर गुजरात! अंतराळातून तीन ठिकाणी रहस्यमयी गोळे पडले; लोक म्हणाले...

आणंद जिल्ह्यातील भालेज, खांभोळज आणि रामपुरा परिसरात गुरुवारी सायंकाळी गोळ्यासारख्या दिसणार्‍या अज्ञात वस्तू आकाशातून पडल्या ...

सावत्र आईची हत्या करणारा मुलगा अखेर गुजरातमधून जेरबंद - Marathi News | The son who killed his stepmother was finally arrested from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र आईची हत्या करणारा मुलगा अखेर गुजरातमधून जेरबंद

Crime News : गुन्हे शाखेने लावला छडा: पोटावर केले होते चाकूचे वार ...