लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Gujarat Election: भाजपानं जुना फॉर्म्युला बदलला; प्रत्येक घरातून ३ मते घेण्याची रणनीती आखली - Marathi News | Gujarat Election: BJP changed the old formula; A strategy was devised to get 3 votes from each house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं जुना फॉर्म्युला बदलला; प्रत्येक घरातून ३ मते घेण्याची रणनीती आखली

या निवडणुकांमध्येही पक्ष तिकीट वाटपासाठी नो रिपीट फॉर्म्युला लागू करू शकतो ...

Gujarat Election: अरविंद केजरीवालांमुळे नरेंद्र मोदी इतिहास घडवू शकतात; 'झाडू' चालला तर भाजपाला फायदा? - Marathi News | Gujarat Election: Narendra Modi can make history because of Arvind Kejriwal; If the 'AAP' works, will BJP benefit? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांमुळे नरेंद्र मोदी इतिहास घडवू शकतात; 'झाडू' चालला तर भाजपाला फायदा?

मात्र सर्वकाही सुरळीत राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा यावेळी हा विक्रम मोडू शकतो. ...

Gujarat Assembly Election 2022: गुजरातच्या 'मतसंग्रामा'चा शंखनाद, दोन टप्प्यांत मतदान; निकालाचा दिवसही ठरला! - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 Voting on December 1 and 5 Counting of votes on 8 December 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या 'मतसंग्रामा'चा शंखनाद, दोन टप्प्यांत मतदान; निकालाचा दिवसही ठरला!

Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ...

Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, दुपारी निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार - Marathi News | Election Commission to hold a press conference today to announce the schedule of the Gujarat Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, दुपारी निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार

Gujarat Assembly elections 2022: निवडणूक आयोग दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. ...

मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य - Marathi News | Morbi Bridge Tragedy Is God's Will!; Strange statement of the company manager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य

या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे. ...

फ्लोरिंग बदलले; पण केबल जुन्याच; मोरबी पुलाबाबत आली धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Flooring replaced; But the cable is old; Shocking information about Morbi Bridge has come to the fore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लोरिंग बदलले; पण केबल जुन्याच; मोरबी पुलाबाबत आली धक्कादायक माहिती समोर

मुख्य न्यायदंडाधिकारी एम. जे. खान यांनी अटक केलेल्या ओरेवा ग्रुपच्या दोन व्यवस्थापक व दुरुस्ती करणाऱ्या दोन उपकंत्राटदारांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ...

कंपनीचं २०२० मधील पत्र समोर आलं, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं? - Marathi News | The company's 2020 letter came to light, did morbi bridge incident happen due to the negligence of the administration? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंपनीचं २०२० मधील पत्र समोर आलं, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं?

पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ...

तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव - Marathi News | Gujarat Morbi Machchu Dam Failure 1979 | Morbi Bridge Collapse 2022 News | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव

43 वर्षांपूर्वी मच्छु नदीचे धरण फुटले होते, त्या दुर्घटनेनंतर शहरात सर्वत्र फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. ...