लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप दिलेला 'तो' धर्मांतरण प्रकरणात अटकेत; महाराष्ट्राशी थेट कनेक्शन - Marathi News | pm narendra modis interpreter irfan arrested by up ats on accused of conversion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप दिलेला 'तो' धर्मांतरण प्रकरणात अटकेत; महाराष्ट्राशी थेट कनेक्शन

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची चर्चा; उत्तर प्रदेश एटीएसकडून इरफानला बेड्या ...

बोंबला! व्यक्तीच्या मागे लागले होते भूत, पोलिसात जाऊन नोंदवली तक्रार; वाचा काय आहे भानगड - Marathi News | Gujarat police filled complaint against ghost in Panchmahal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! व्यक्तीच्या मागे लागले होते भूत, पोलिसात जाऊन नोंदवली तक्रार; वाचा काय आहे भानगड

३५ वर्षीय ही व्यक्ती पंचमहनच्या जम्बुघोडा तालुक्यातील एका गावात राहतो. त्याने पोलिसांकडे तक्रार केली की, भूतांच्या एका ग्रुपने त्याचा पाठलाग केला. ...

अमूलचा गुजरातमध्ये दुधाला २९, तर महाराष्ट्रात २३ रुपये दर - Marathi News | Amul's milk is priced at Rs 29 in Gujarat and Rs 23 in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमूलचा गुजरातमध्ये दुधाला २९, तर महाराष्ट्रात २३ रुपये दर

कर्नाटकात बारमाही ३० रुपये; प्रगत महाराष्ट्रात दहा दिवसाला बदलतो दर ...

गुजरातमध्ये ‘आप’ला सापडला हिरा; कर्मचाऱ्यांना फ्लॅट अन् कार बोनस देणाऱ्या मालकाची राजकारणात एन्ट्री - Marathi News | Surat Businessman Mahesh Savani Joins Aam Aadmi Party Ahead Of Gujarat Assembly Elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरातमध्ये ‘आप’ला सापडला हिरा; कर्मचाऱ्यांना फ्लॅट अन् कार बोनस देणाऱ्या मालकाची राजकारणात एन्ट्री

जूनमध्ये झालेल्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत आप सगळ्या जागा लढवणार असल्याचं घोषित केले. ...

13 वर्षीय सागरचं वजन 140 किलो, सोशल मीडियावर शेतकरीपुत्र व्हायरल - Marathi News | 13-year-old Sagar weighs 140 kg, viral farmer's son on social media for overweight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :13 वर्षीय सागरचं वजन 140 किलो, सोशल मीडियावर शेतकरीपुत्र व्हायरल

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील धारी गावचा रहिवाशी असलेल्या सागरवर उपचारासाठी मोठा खर्च होणार आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच्या कुटुंबीयांना हा खर्च परवडणार नाही. ...

देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी - Marathi News | Ready to launch countrys first 5G service reliance Jio Phone Next smartphone to be available in September Mukesh Ambani agm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी

Reliance Industries AGM Mukesh Ambani : रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार. करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली पार पडली सभा. मुकेश अंबानींनी केल्या मोठ्या घोषणा. ...

इलेक्ट्रीक वाहनांवर 1.5 लाख रुपयांची सबसिडी, राज्य सरकारची भन्नाट योजना - Marathi News | 1.5 lakh subsidy on electric vehicles, abandonment scheme of state government of gujarat, cm rupani says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रीक वाहनांवर 1.5 लाख रुपयांची सबसिडी, राज्य सरकारची भन्नाट योजना

गुजरात सरकारच्या या योजनेनुसार दुचाकी वाहनांसाठी 20 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे. किलोवॅटच्या आधारे राज्य सरकार इलेक्ट्रीक वाहनांवर सबसिडी देणार असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. ...

CoronaVirus : डेल्टा व्हेरिएंट अँटीबॉडीला देतोय चकमा, एका व्यक्तीला 30 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus: corona virus delta variant evaded covid antibody gained claims study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : डेल्टा व्हेरिएंट अँटीबॉडीला देतोय चकमा, एका व्यक्तीला 30 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण

CoronaVirus : 30 दिवसानंतर पुन्हा एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे स्वत: डॉक्टरही आश्चर्यचकित असून अखेर असे कसे घडले, याविषयी गुजरातमधील वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. ...