लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; पत्नीने त्यांना सगळ्यांसमोर दिला चोप - Marathi News | Wife catches man 'enjoying' with woman at Valsad hotel, thrashes him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; पत्नीने त्यांना सगळ्यांसमोर दिला चोप

Extra Marital Affair : त्या माणसाच्या पत्नी आणि मुलीने हॉटेलच्या खोलीवर धाड टाकली, जिथे तो माणूस त्याच्या मैत्रिणीसोबत 'एन्जॉय' करत होता. ...

अभ्यासासाठी दिलेल्या मोबाइलवरून मुलीने न्यूड फोटो शेअर केले, कळताच आई-वडिलांना Heart Attack - Marathi News | Ahmedabad : Teenage girl posted nude photos on social media, After found parents had a heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभ्यासासाठी दिलेल्या मोबाइलवरून मुलीने न्यूड फोटो शेअर केले, कळताच आई-वडिलांना Heart Attack

एक घटना गुजरातच्या अहमदाबादमधून समोर आली आहे. इथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फोनवरून सोशल मीडियावर तिचे न्यूड फोटोज शेअर केले. ...

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने पोलीस ठाणंच पेटवून दिलं; म्हणे जायचं होतं तुरुंगात - Marathi News | Tired of his wife, the husband set fire to the police station; he says wanted to go to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने पोलीस ठाणंच पेटवून दिलं; म्हणे जायचं होतं तुरुंगात

Fed up with my wifes harassment husband ablazed police station : या व्यक्तीने रविवारी राजकोट शहरातील जामनगर रोडवरील बजरंग वाडी पोलीस चौकीला आग लावली आणि आग लागल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहिला. ...

प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य - Marathi News | Betrayal in love; The frustrated lover set fire to his own house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य

Girlfriend set Fire Herself : तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | Government happy with Bhavina Patel's performance, 3 crore of prizes after silver medal by gujrat government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव

ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर  3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. ...

सलाम भविना! ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकून तिने केली कमाल, तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट - Marathi News | Tokyo 2020 Paralympic: Bhavina Patel, who reached the table tennis final at the Tokyo Paralympics; The story of her immense stubbornness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सलाम भविना! ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकून तिने केली कमाल, तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट

Tokyo 2020 Paralympic :आयुष्यात केवळ प्रयत्नांवर विश्वास ठेवणार्‍या भाविना पटेलनं टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पक्कं केलं आहे. ...

सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग - Marathi News | Made in India Maruti Swift is zero in terms of safety; '0' star rating in crash test | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग

Maruti Swift Car Crash Test : Maruti च्या या कारची करण्यात आली होती क्रॅश टेस्ट. ही कार मेड इन इंडिया असून गुजरातमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आली आहे. ...

Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! Woman doctor kills mother and sister in Surat Gujarat herself attempts suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली. ...