लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

Amit Shah Sansad TV Interview : अमित शाहंनी सांगितली PM मोदींच्या आयुष्यातील तीन महत्वाची आव्हानं, अशी केली मात! - Marathi News | Amit Shah in Sansad TV Interview Amit Shah talks about three big challenges in PM Narendra Modi's life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहंनी सांगितली PM मोदींच्या आयुष्यातील तीन महत्वाची आव्हानं, अशी केली मात!​​​​​​​

Amit Shah in Sansad TV Interview : "मोदीजींच्या यशस्वी मुख्यमंत्रीपदाच्या काळात, केवळ गुजरातमध्येच नाही, तर देशभरात आशेचा एक किरण जागृत झाला." ...

गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा'  - Marathi News | Good news! Tata to buy Ford unit in Gujarat, Tamil Nadu, discussion continues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा' 

टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत. ...

पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर.. - Marathi News | Who will punish parents for their wrong doing? Girl is asking this question to her father | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर..

पालक चुकले तर त्यांना कोण बोलणार? असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये चिमुकलीने विचारलेला प्रश्न पालकांना खरोखरंच निरूत्तर करणारा आहे. ...

गुजरातचा निधी ३५० टक्क्यांनी वाढला, थेट संस्थांकडे हस्तांतरित; कॅगचे ताशेरे - Marathi News | Gujarat's funds increased by 350 per cent, transferred directly to institutions; Tashree of the CAG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचा निधी ३५० टक्क्यांनी वाढला, थेट संस्थांकडे हस्तांतरित; कॅगचे ताशेरे

केंद्र सरकारने गुजरातमधील थेट संस्थांनाच  हजारो कोटी रुपये दिले असून, २०१५ पासून यात तब्बल ३५० टक्के वाढ झाली आहे. ...

CAG: गुजरातसाठी ‘अच्छे दिन’! मोदी PM झाल्यापासून राज्याच्या निधीत ३५० टक्क्यांची वाढ; कॅगचा खुलासा - Marathi News | cag report says transfer of central funds to gujarat agencies up to 350 percent since 2015 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातसाठी ‘अच्छे दिन’! मोदी PM झाल्यापासून राज्याच्या निधीत ३५० टक्क्यांची वाढ; कॅगचा खुलासा

केंद्रातील मोदी सरकार राज्यांना योग्य पद्धतीने निधी देत नाही. निधी वितरीत करताना भेदभाव केला जातो, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. ...

आज जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही, नंतर स्पष्टीकरण देत सांगितलं कारण  - Marathi News | Jignesh Mewani did not join the Congress today, he later explained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही, नंतर स्पष्टीकरण देत सांगितलं कारण 

Jignesh Mewani News: राहुल गांधींच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतरही जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले नाही. ...

सहकारी बँकांतील घोटाळ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक; बुडीत कर्जेही जास्त - Marathi News | Maharashtra has the highest number of co operative bank scams Even more bad debts pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांतील घोटाळ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक; बुडीत कर्जेही जास्त

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले धक्कादायक वास्तव. ...

अहमदाबाद पोलिसांनी फरार आरोपीला नालासोपाऱ्यातून केली अटक - Marathi News | Ahmedabad police arrested the absconding accused from Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अहमदाबाद पोलिसांनी फरार आरोपीला नालासोपाऱ्यातून केली अटक

Ahmedabad police arrested the absconding accused : तेथील लोकांना शांत करून पकडलेल्या आरोपीला तुळिंज पोलीस ठाण्यात घेऊन आले. ...