Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...
जीएसटीची रक्कम न भरल्याने शहरातील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनी ४५० रुपये भरल्यावर त्यांना निकाल देण्यात आला. ...
१ जुलै २०१७ ला जीएसटी लागू झाल्यानंतर नागपूर विभागात १६ जूनपर्यंतच्या पंधरवड्यात १३ जूनपर्यंत एकूण २९९ केसेसमध्ये १२१ कोटी ९० लाख रुपये परताव्याचे आॅनलाईन अर्ज विभागाकडे आले होते. त्यापैकी चुकीच्या माहितीमुळे ९ केस फेटाळून लावताना २९० केसेसमध्ये विभा ...
सर्वांसाठी एकच करप्रणाली अंमलात आणण्याच्या उद्देशाने गत वर्षी जूनमध्ये केंंद्र शासनाने जीएसटी कर प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला क्लिष्ट वाटणाऱ्या जीएसटी कर भरण्याच्या प्रक्रियेत काही सुधारणाही घडून आल्या. ...
जीएसटी अनुदानापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेला आठ टक्के वाढीव दराने अनुदान देणे गरजेचे असताना राज्य सरकारकडून दोन महिन्यांपासून अनुदानात कपात केली जात आहे. ...
जीएसटीचे मळभ दूर झाले असून, येत्या दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. ...