लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
विंचूरदळवीला ‘अस्वच्छतेच्या रावणा’चे दहन - Marathi News |  Vinchuradvi's 'burning of unwanted Ravana' combustion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरदळवीला ‘अस्वच्छतेच्या रावणा’चे दहन

सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथे शनैश्वर मित्रमंडळ व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अस्वच्छतेचे रावण दहन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी ‘अस्वच्छतेच्या रावणा’ला अग्नी दिला. अस्वच्छतेचे रावण दहन व गणेश विसर्जन मिरवणुकीने गावात प ...

चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ - Marathi News |  Start of 'Sanitation Sanitation' campaign at Chas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ

सिन्नर तालुक्यातील चास येथे जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती सिन्नर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान मोहिमेस पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...

चिठ्ठी उचलून झाली उपसरपंचाची निवड - Marathi News | The selection of the upsarpanch news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिठ्ठी उचलून झाली उपसरपंचाची निवड

टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांची निवड केली. ...

योजनांचा खर्च किरकोळ कारणांसाठी, गुळुंचे ग्रामपंचायतीचा पराक्रम - Marathi News |  Expenditure on the schemes, for the limited purposes, the power of the Gram Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योजनांचा खर्च किरकोळ कारणांसाठी, गुळुंचे ग्रामपंचायतीचा पराक्रम

गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या मागील सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा या मूलभूत विकासकामांसाठी विविध शासकीय योजनांतून आलेला पैसा किरकोळीत खर्च करण्याचा पराक्रम केला आहे. ...

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.चा आखाडा आज - Marathi News | The Akhada of Gram Panchayat in Nagpur district today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.चा आखाडा आज

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पड ...

मातोरी येथे स्वच्छता अभियान ; परिसर स्वच्छ - Marathi News |  Cleanliness drive at Matori; Clean the premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरी येथे स्वच्छता अभियान ; परिसर स्वच्छ

ग्राम स्वच्छतेचा भाग म्हणून मातोरी गावात पहिल्या टप्प्यात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामसेवक, सरपंच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. ...

ढेकू सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला - Marathi News | Rejecting the no-confidence motion against the slogan sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढेकू सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला. ...

जिल्ह्यातील सात तालुक्यांतील  २० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान - Marathi News |  Polling for 20 gram panchayats in seven talukas of the district tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील सात तालुक्यांतील  २० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २० ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंचपदासाठी बुधवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...