लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला - Marathi News |  Gram panchayat women in Nashik taluka dominated women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. ...

दरी येथे प्रस्थापितांना धक्का - Marathi News |  Pushing the proposers at the valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरी येथे प्रस्थापितांना धक्का

दरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिंगळे घराण्याचे वर्चस्व असलेल्या व उपसरपंचपद ताब्यात ठेवणाऱ्यांना धक्का देत विरोधकांनी बाजी मारली. तर चांदशी येथील धनाजी पाटील यांना प्रतिष्ठा राखण्यास यश मिळाले. ...

राहुरी ग्रामपंचायतीत महिला राज - Marathi News |  Rahuri Gram Panchayat Mahila Raj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुरी ग्रामपंचायतीत महिला राज

राहुरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सरपंच संगीता संपत घुगे यांची पुन्हा थेट जनतेतून बहुमताने निवड झाली असून, पाच सदस्यांची बिनविरोध सर्वसंमतीने निवड झाली. ...

कुसूर, आखवणे-भोममध्ये स्वाभिमानचा झेंडा, निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Kusur, Swabhiman flag in the formation of Bhuv, the meeting of the party workers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुसूर, आखवणे-भोममध्ये स्वाभिमानचा झेंडा, निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैभववाडी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच व १२ सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आखवणे-भोम आणि कुसूर ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने गुलाल उधळला. तर तिरवडे तर्फ सौंदळ ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. निकालानंत ...

कुवारबावमध्ये सत्ता परिवर्तन, पोमेंडी, लाजुळमध्ये शिवसेना - Marathi News | Shivsena in power change in Powar, Badmand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुवारबावमध्ये सत्ता परिवर्तन, पोमेंडी, लाजुळमध्ये शिवसेना

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मात देत कुवारबाव ग्रामविकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे. ...

कामथे ग्रामपंचायत झाली पेपरलेस - Marathi News | Kamathe Gram Panchayat became a paperless | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कामथे ग्रामपंचायत झाली पेपरलेस

चिपळूण ग्रामपंचायतीचे सर्व दफ्तरी कामकाज आॅनलाईन करावे. कामकाज आॅनलाईन करुन पेपरलेस ग्रामपंचायत करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील कामथे ग्रामपंचायतीने आपले सर्व कामकाज आॅनलाईन करुन त ...

इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान - Marathi News | 83 percent polling for twenty-seven gram panchayats in Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान

इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला. ...

नाशिक तालुक्यात ८४ टक्के मतदान - Marathi News |  Nashik taluka recorded 84 percent voting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक तालुक्यात ८४ टक्के मतदान

नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ८४ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. चांदशी ग्रामपंचायतीत सर्वात जास्त ८८ टक्के, राहुरी ८७, दरी ८५ टक्के, तर पिंपळद (ना.) ८० टक्के असे मतदान झाले. ...