राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गावातील गळोबा वॉर्डमधील कलोडे व कारवटकर या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात या दोन्ही व्यक्तींना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, या अतिक्रमणधारकांनी ग्रा ...
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळुंजे या गावात दि. २९ ऑक्टोबर रोजी एका महापुरुषाचा पुतळा पहाटे काही गावकऱ्यांनी गावठाणाच्या जागेवर कोणाचीही परवानगी न घेता, अनधिकृतपणे उभारल्याने ग्रामसेवकाने या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोल ...
MLA Sanjay Shirsat: शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःच्या मतदारसंघात आलेल्या अनुभवावरून महिला सरपंचांना सल्ला देताना ग्रामसेवकांना भामटे संबोधले. ...