लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रा.पं. हद्दीत विनापरवानाच कामे - Marathi News | G.P. Undertaking work in the area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रा.पं. हद्दीत विनापरवानाच कामे

नांदेड शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे काम करताना अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी न घेताच कामे केली जात असून याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...

परभणी : बारा ग्रा.पं. इमारतीविनाच - Marathi News | Parbhani: 12 gram panchayat Without the building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बारा ग्रा.पं. इमारतीविनाच

ग्रामपंचायती ह्या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात; परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्रा.पं. महत्त्वाची संस्था असूनही तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या ग्रा.पं.चा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या ...

ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना - Marathi News | Gram Panchayat computer operators in the dark in the dark, six to seven months without pay | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. ...

नवरगाव पुनर्वसनला मिळाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा - Marathi News | Nawargaon rehabilitation got the status of an independent Gram Panchayat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवरगाव पुनर्वसनला मिळाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा

सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य परिसरातील नवरगावचे पुनर्वसन करण्यात आले असून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याने गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

महादेवपूर गटारमुक्त करणार : सांडखोरे - Marathi News |  Mahadevpur discharged: Seedling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महादेवपूर गटारमुक्त करणार : सांडखोरे

नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास सांडखोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन त्यात गावातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ...

शासनाच्या घरांबाबतचा निर्णय; एकलहरे ग्रामसभेत स्वागत - Marathi News |  Government House Decision; Welcome to Ekolhar Gram Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाच्या घरांबाबतचा निर्णय; एकलहरे ग्रामसभेत स्वागत

शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली. ...

अरततोंडीवासीयांचा एक दिवस गावासाठी - Marathi News | One day for Arthanthians, one day for the village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अरततोंडीवासीयांचा एक दिवस गावासाठी

जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला. ...

पाणीचोरीवरून मातोरीचे ग्रामस्थ आक्रमक - Marathi News |  Mastori's landless aggressor from water harvesting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीचोरीवरून मातोरीचे ग्रामस्थ आक्रमक

मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील ...