लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
अनकवाडेत ग्रामसेवकावर हल्ला - Marathi News | Ankavadite Gramsevak attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनकवाडेत ग्रामसेवकावर हल्ला

अनकवाडे येथील ढाब्यावर शासकीय कामासाठी गेलेल्या ग्रामसेवकावर ढाबा मालकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली. ...

एकलहऱ्यात ‘सरपंच आपल्या दारी’ - Marathi News |  'Sarpanch your door' in Eklavya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहऱ्यात ‘सरपंच आपल्या दारी’

येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. ...

ई पी एस पेन्शनधारकांचा निफाडला मोर्चा - Marathi News | Niphadla Front of EPS Pensioners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ई पी एस पेन्शनधारकांचा निफाडला मोर्चा

निफाड : भाजपा सरकारने सत्तेवर येण्याअगोदर ई पी एस पेन्शनधारकाना महिन्याला ३ हजार रु पये पेन्शन देऊ असे जाहीर केले होते, मात्र ४ वर्ष उलटूनही या सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप पी एस पेन्शन धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी केला. ...

विकास कामांना खीळ घालणाऱ्या सदस्यावर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against a member who is trying to disrupt development works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकास कामांना खीळ घालणाऱ्या सदस्यावर कारवाईची मागणी

सटाणा : तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर नामपूर जिल्हा परिषद सदस्य दबाव आणून राजकारण करीत असल्याची तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. ...

शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण - Marathi News | Resurrecting of dissolved seedlings in Shirpur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण

बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी ...

वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित - Marathi News | Hundreds of plantation plants dissolved in the lake | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वृक्षारोपणाची शेकडो रोपे तलावात विसर्जित

पराकोटीचा बेजबाबदारपणा आणि वृक्षारोपणाबद्दलची अनास्था या कारणांनी एका खोलीत डांबून ठेवलेली शेकडो रोपे कोमेजून गेलीत. हे पाप झाकण्यासाठी शिरपूर ग्रामपंचायतीने पहाटेच्या अंधारात कोमेजून गेलेली ही रोपे ट्रॅक्टरने नेऊन तलावात विसर्जीत केल्याचा संतापजनक प ...

एलईडीचा वाडी-वस्तीवर प्रकाश; साखळी ग्रामपंचायतचा उपक्रम  - Marathi News | LED Light; saakhali Gram Panchayat Program | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एलईडीचा वाडी-वस्तीवर प्रकाश; साखळी ग्रामपंचायतचा उपक्रम 

बुलडाणा: तालुक्यातील साखळी बु. गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी-वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती. साखळी बु. ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली. ...

खोपडी बुद्रुक सरपंच निवडीला स्थगिती - Marathi News | Suspension of selection of Sarpanch of Khupdi Budur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोपडी बुद्रुक सरपंच निवडीला स्थगिती

सिन्नर : तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथील सरपंच निवडीला माजी सरपंच गणेश गुरुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ६) सरपंच निवडीची विशेष सभा होऊ शकली नाही. दि. २१ नोव्हेंबरपर्यंत सरपंचपदासाठी निवडणूक घेऊ नये, अस ...