लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
एमआयडीसीला करवसुलीच्या अधिकारामुळे गावांवर निर्बंध! - Marathi News | villages in problem due to midc taxation authority! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमआयडीसीला करवसुलीच्या अधिकारामुळे गावांवर निर्बंध!

राज्य शासनाने ग्रामपंचायतवर लादलेला हा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप.. ...

ग्रामसेवकांचे आंदोलन : ४७ दिवसांपासून ग्रामविकासाला खीळ! - Marathi News | Grameshwak agitation: Rural development has been disrupted for 47 days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवकांचे आंदोलन : ४७ दिवसांपासून ग्रामविकासाला खीळ!

मविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे. ...

गिरणारे रोडवरील दशक्रि याविधी शेडची दुरवस्था - Marathi News |  Drainage sheds on Girnare Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणारे रोडवरील दशक्रि याविधी शेडची दुरवस्था

गोदावरी नदीला आलेल्या महापुरात गिरणारे रोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुरवस्था झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. ...

शेतकरी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव - Marathi News | Dilip Jadhav appointed chairman of the farmers' union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव

दिंडोरी : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली. ...

महिनाभरानंतर ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागे - Marathi News | After a month, the activities of the village workers were stopped | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिनाभरानंतर ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागे

९ ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले.टप्याटप्याने आंदोलन तिव्र होत गेले. ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चर्चा केल्यामुळे त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हाभरातील ३२० ग्रामसेवकांचा सहभाग होता. ...

ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसी करणार वसुली - Marathi News | MIDC to be levied instead of Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसी करणार वसुली

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसणार आहे. यानिमित्ताने उद्योग नगरींची चाचपणी सरकारने सुरू केल्याची चर्चा असून, लवकरच महापालिकेबाबतदेखील निर्णय घेतला जाण्याची श्क्यता आहे. ...

राज्यातील ग्रामपंचायतींच्या मिळकत करातील उत्पन्नावर गंडांतर - Marathi News | Changes in Income Tax Income of Gram Panchayats in the State | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील ग्रामपंचायतींच्या मिळकत करातील उत्पन्नावर गंडांतर

नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडून करण्यात येण ...

गावगाड्याचा व्यवहार झाला ठप्प, ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच - Marathi News | Village trains have been dealt with jam; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावगाड्याचा व्यवहार झाला ठप्प, ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच

विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच असून, गेले २२ दिवस काम बंद आंदोलनाने गावगाडा ठप्प झाला आहे. करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांचे पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे. ...