लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
आपले सेवा सरकार केंद्रांमुळे ग्रामपंचायतची गळचेपी - Marathi News | The Gram Panchayat is strangled by your service government centers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आपले सेवा सरकार केंद्रांमुळे ग्रामपंचायतची गळचेपी

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ई-पंचायत प्रकल्पानुसार ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे विविध दाखले व अन्य महत्त्वाच्या सेवा गावातच नागरिकांना मिळत असल्याने त्याचा फायदा होतो. ...

दिंडोरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींवर प्रशासक - Marathi News | Administrator on 44 Gram Panchayats in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींवर प्रशासक

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ६० पैकी ४४ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पंचायत समित्यातील विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

विद्यमान सरपंचांना मुदतवाढीची मागणी: शासनाच्या प्रशासक नेमण्याच्या आदेशाला विरोध - Marathi News | Demand for extension of existing sarpanches: Opposition to the order to appoint government administrators | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विद्यमान सरपंचांना मुदतवाढीची मागणी: शासनाच्या प्रशासक नेमण्याच्या आदेशाला विरोध

देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा ३ आॅगस्ट रोजी पाच वर्षांचा कालावधी संपणार असल्याने या ग्रामपंचायतीवर राजकीय प्रशासक म्हणून त्या त्या गावातील स्थानिक योग्य व्यक्तीची निवड पालकमंत्र्यांद्वारे केली जाणार आहे. ...

४७ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणी भरलीच नाही - Marathi News | 47 gram panchayats have not filled the contrubution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४७ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणी भरलीच नाही

७३ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला असून, अद्यापही ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही. ...

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या अध्यादेशाला आव्हान; हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenging the ordinance to appoint administrators on Gram Panchayats; Petition in the High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या अध्यादेशाला आव्हान; हायकोर्टात याचिका

प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे निर्देश ...

आपले सरकार केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लूट  - Marathi News | CSC robbing the gram panchayats in the Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आपले सरकार केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लूट 

सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. ...

सॅनिटायझर व ताप तपासणीनंतर दिला जातो प्रवेश - Marathi News | Admission is given after sanitizer and fever check | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सॅनिटायझर व ताप तपासणीनंतर दिला जातो प्रवेश

कोरोना लॉकडाऊनचे काळात मुंढरी बु. ग्रामपंचायतीचे वतीने घनकचरा व नाल्यांची साफसफाई, चारदा गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. पुणे, मुंबई व नागपूर शहरातून गावात येणाºयांना सर्वप्रथम गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन केले जाते. सरपंच एकनाथ चौरागडे जातीने ...

'उरुळी कांचन ' च्या महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच रद्दबातल! - Marathi News | Uruli Kanchan's no-confidence motion against women sarpanch cancelled before it comes up for discussion! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उरुळी कांचन ' च्या महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच रद्दबातल!

अनेकांची मंदीतील संधी मात्र हुकली ! ...