Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
grampanchyat bjp sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून आता यापुढे ग्रामपंचायतीं प्रमाणेच भाजपा जिल्हा बँक आणि तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त ...
Hasan Mushrif Kolhpaur- नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना ग्रामविकासाविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्यांची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्यात ७७ हजार ५०० जणां ...
सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय योजनांमधून विविध कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या कामांचा जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीने नागरिकपुढे ठेवल्याशिवाय सरपंच पदाची निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता ...
शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली ...
राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला ...