Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि ... ...
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतील उत्साह थोडा कमी झाला होता. १५ जानेवारीला ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त ...
सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्य ...
ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील ...