लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन - Marathi News | These farmers will now be able to sell more soybeans than the limit at government soybean purchasing centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन

soybean kharedi काही शेतकऱ्यांचे उत्पादन सरासरी उत्पादकतेपेक्षा वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या उत्पादनामुळे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर ठराविक मर्यादेपेक्षा सोयाबीन विकता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. ...

जलसंधारण महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन का नाही?, सतेज पाटील यांचा सवाल - Marathi News | Why is the corrupt official of the Water Conservation Corporation not suspended Satej Patil asks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जलसंधारण महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन का नाही?, सतेज पाटील यांचा सवाल

'त्या अधिकाऱ्याविरुद्ध पुरावे असतानाही फक्त बदली करून सरकार मवाळ भूमिका का घेत आहे' ...

ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका - Marathi News | Sugarcane harvesting and hauling has given a blow to farmers; The loss is Rs 100 per ton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका

sugarcane harvesting जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम जोमात सुरू झाला; पण ऊस पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक उडत आहे. ...

तातडीनं व्याजदर कमी करा; ग्राहकांपर्यंत १.२५% व्याज कपातीचा फायदा पोहोचवा, RBIचा बँकांना स्पष्ट निर्देश - Marathi News | Reduce interest rates urgently Pass on the benefit of 1 25 percent interest cut to customers RBI s clear instructions to banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तातडीनं व्याजदर कमी करा; ग्राहकांपर्यंत १.२५% व्याज कपातीचा फायदा पोहोचवा, RBIचा बँकांना स्पष्ट निर्देश

रिझर्व्ह बँकेनं (RBI) नुकतीच रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आतापर्यंत आरबीआयनं यात १.२५ टक्क्यांची कपात केली. परंतु अनेक बँका आणि एनबीएफसींनी याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवलेला नाही. ...

Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान - Marathi News | Government earns huge revenue from cryptocurrency Tax of Rs 512 crore collected highest contribution from Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान

Cryptocurrency Income Government: केंद्र सरकारनं क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) सातत्याने विरोध दर्शवला आहे. याच विरोधामुळे सरकारने काही वर्षांपूर्वी क्रिप्टोकरन्सीतून होणाऱ्या कमाईवर केवळ ३० टक्के कर तर लावलाच, पण प्रत्येक व्यवहारावर १ टक्का टीडी ...

यांत्रिकीकरण योजनेतून अवजारे खरेदीसाठी संमती मिळेना; मंजुरी देणारे अ‍ॅप्लिकेशन अप्रूव्हड टॅबच बंद - Marathi News | Consent not received for purchase of implements from mechanization scheme; Application Approval tab closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यांत्रिकीकरण योजनेतून अवजारे खरेदीसाठी संमती मिळेना; मंजुरी देणारे अ‍ॅप्लिकेशन अप्रूव्हड टॅबच बंद

krushi yantrikikaran yojana कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानावर शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप केले जाते. कोळप्यापासून ते हार्वेस्टिंग यंत्रापर्यंत विविध अवजारे दिली जाणारी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ...

राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज? - Marathi News | Free drone pilot training will be available through this state government scheme; Where and how will you apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?

mofat drone pilot prashikshan राज्य सरकारच्या संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपलब्ध आहे. ...

दिसायला सोपे, पण प्रत्यक्षात अवघड; UPSC च्या मुलाखतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते? - Marathi News | looks easy, but is actually difficult; What are the frequently asked questions in UPSC interviews? | Latest career News at Lokmat.com

करिअर :दिसायला सोपे, पण प्रत्यक्षात अवघड; UPSC च्या मुलाखतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते?

UPSC मुलाखतीत फक्त तुमचे ज्ञान नाही, तर विचारसरणी, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व तपासले जाते. ...