लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार - Marathi News | Post Office s big decision ban on parcels going to America Only these things will be exempted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

India On Trump Tariff: अमेरिकेसोबतच्या टॅरिफमुळे संबंध बिघडत असताना, भारतानं एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या पार्सल आणि टपाल सेवांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ...

e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद? - Marathi News | e Pik Pahani : How to record crops using the newly updated mobile app of e-Pik Pahani? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?

e pik pahani app भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) या मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

Ladki Bahin Yojana: नियमबाह्य लाभ घेतलेल्या सांगलीतील नऊ जणींना काढल्या नोटिसा, राज्यभरात किती.. वाचा - Marathi News | Three village workers five health workers took money from Ladki Bhain Sangli Zilla Parishad will take action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तीन ग्रामसेविका, पाच आरोग्यसेविकांनी घेतले ''लाडकी बहीण'' चे पैसे; सांगली जिल्हा परिषद करणार कारवाई

सरकारी सेवेत असतानाही घेतला लाभ ...

Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती - Marathi News | Pokerbaazi shuts down all real money online games Nazara tech shares suffer know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

सरकारचं ऑनलाइन गेमिंग विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे. ...

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Agriculture Minister orders immediate assessment of crop damage caused by heavy rains in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. ...

राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर - Marathi News | Land survey cases in the state will now be resolved immediately; 1200 new Rovers arrive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर

Jamin Mojani Rover आता रोव्हर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे. सध्या भूमिअभिलेख विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची (भूकरमापक) एकूण संख्या जवळपास ४ हजार ६०० इतकी आहे. ...

नैसर्गिक पाण्यात विसर्जित पीओपी गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी हलवा, पर्यावरण विभागाच्या सूचना - Marathi News | Move POP Ganesh idols immersed in natural water the next day, instructions from the Environment Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैसर्गिक पाण्यात विसर्जित पीओपी गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी हलवा, पर्यावरण विभागाच्या सूचना

तब्बल १८ सूचनांचे परिपत्रक ...

Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार? - Marathi News | Online Gaming Bill 2025 Dream11, MPL and Other Gaming Companies Halt Real Money Games | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?

Real Money Games : भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात एक मोठा बदल होत आहे. सरकारने नुकताच 'ऑनलाइन गेमिंग बिल २०२५' संसदेत मंजूर केल्यानंतर, देशातील प्रमुख गेमिंग कंपन्यांनी त्यांच्या 'रियल मनी गेम्स' बंद करण्यास सुरुवात केली आहे. ...