लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

‘त्यांच्या’साठी सोमवारची सकाळ अविस्मरणीय; मिळाले हक्काचे घर - Marathi News | Monday morning is unforgettable for them they got their rightful home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यांच्या’साठी सोमवारची सकाळ अविस्मरणीय; मिळाले हक्काचे घर

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या वाटप ...

पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What to do if you do not receive the PM Kisan installment? How to check the beneficiary list? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर

pm kisan hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यापूर्वी २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित केला होता. ...

शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांकडून पैसे घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार  - Marathi News | Criminal cases will now be registered against those who take money from patients who are beneficiaries of government schemes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांकडून पैसे घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार 

उद्धवसेनेचे सुनील प्रभू आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. आबिटकर यांनी सांगितले की, या योजनांच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांशी करार केला जातो, त्यातच अतिरिक्त पैसे न घेण्याची मुख्य अट असते. ...

अनु. जाती उपवर्गीकरणाचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री - Marathi News | Decision on Scheduled Caste Sub-categorization soon says Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनु. जाती उपवर्गीकरणाचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

न्या. बदर समितीचा अहवाल सरकारला सादर, निर्णय कॅबिनेटमध्ये  ...

राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये? - Marathi News | Permission to open 60 private dasta registration offices in the state; How much is the dasta registration fee now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये?

khasgi dasta nondani राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now you will get a lump sum of Rs 20,000 from the National Family Benefit Scheme; What exactly is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर

ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...

घरगुती पीएनजी, सीएनजी पुरवठ्यास आता प्राधान्य; केंद्राच्या निर्देशानंतर ‘एमजीएल’चा निर्णय - Marathi News | Domestic PNG, CNG supply now a priority; MGL's decision after the Center's directive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरगुती पीएनजी, सीएनजी पुरवठ्यास आता प्राधान्य; केंद्राच्या निर्देशानंतर ‘एमजीएल’चा निर्णय

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९ मार्च  रोजी जारी केलेल्या गॅझेट अधिसूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला.  ...

Trade Deal: ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का? - Marathi News | big shock to donald trump Malaysia broke the trade deal will more countries give America a blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का?

Trade Deal: मलेशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना आरसा दाखवला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार करार आता मान्य नसल्याचं मलेशियानं म्हटलंय. ...