लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

चंदन तस्करांना दबावाखाली सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी; वनमंत्री नाईक - Marathi News | Inquiry into officials who released sandalwood smugglers under pressure; Forest Minister Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंदन तस्करांना दबावाखाली सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी; वनमंत्री नाईक

 विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार देवराव भोंगळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात सागवानांची तस्करी होत असल्याचा प्रश्न मांडला होता. ...

Toll Rules News: 'हायवे'वर टोल दिला नाही तर आता खरं नाही! सरकारनं लागू केला नवा नियम, खिशाला मोठा फटका बसणार - Marathi News | Toll Rules News If you dont pay toll on the highway Government implements new rule pay double toll and get notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हायवे'वर टोल दिला नाही तर आता खरं नाही! सरकारनं लागू केला नवा नियम, खिशाला मोठा फटका बसणार

Toll Rules News: जर आपण राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल भरण्याबाबत निष्काळजीपणा करत असाल, तर आता सावध होण्याची गरज आहे. सरकारनं आता नवा नियम लागू केला आहे. ...

४ कोटींच्या पीक विमा घोटाळ्यातील 'त्या' सीएससी केंद्र चालकांवर अखेर गुन्हे; वाचा सविस्तर - Marathi News | Finally, charges have been filed against 'those' CSC center operators involved in the Rs 4 crore crop insurance scam; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४ कोटींच्या पीक विमा घोटाळ्यातील 'त्या' सीएससी केंद्र चालकांवर अखेर गुन्हे; वाचा सविस्तर

शासनाची फसवणूक आणि शेतकऱ्यांच्या नावाने बोगस पीक विमा नोंदणी केल्याप्रकरणी सीएससी केंद्र चालकांवर रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ४ कोटी ७४ लाख ६५ हजार ५५० रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...

कर्नाटक सरकारकडून 'अलमट्टी'ची उंची वाढवण्याचे संकेत, महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार ? - Marathi News | Karnataka government hints at increasing the height of Almatti dam, when will Maharashtra government seek approval from the Center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक सरकारकडून 'अलमट्टी'ची उंची वाढवण्याचे संकेत, महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार ?

कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल ...

नव्या वर्षात रेडीरेकनरचा दर वाढण्याची शक्यता; मार्च अखेर किती दिवस सुरु राहणार दस्त नोंदणी? - Marathi News | Ready reckoner rates likely to increase in the new year; How many days will document registration continue till the end of March? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्या वर्षात रेडीरेकनरचा दर वाढण्याची शक्यता; मार्च अखेर किती दिवस सुरु राहणार दस्त नोंदणी?

dasta nondani आर्थिक वर्ष सन २०२५-२६ संपत आल्याने संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...

कर्जमाफीचा गोलमाल; प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा तर कर्ज थकविणाऱ्याला बक्षीस - Marathi News | Loan waiver scam; Punishment for farmers who pay off loans honestly, reward for those who default on loans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीचा गोलमाल; प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा तर कर्ज थकविणाऱ्याला बक्षीस

karj mafi niyam सरकारने शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. ...

एलपीजी सिलिंडरचा तुटवडा दूर करण्याची केंद्र सरकारची ग्वाही - Marathi News | Central government assures to eliminate LPG cylinder shortage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलपीजी सिलिंडरचा तुटवडा दूर करण्याची केंद्र सरकारची ग्वाही

Nagpur : अमेरिका-इराण युद्धामुळे बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष असून त्याचा परिणाम भारतावर पडू नये आणि नागरिकांना एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागू नये, याकरिता आवश्यक प्रयत्न केले जात आहेत. ...

PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: १५ एप्रिलपर्यंत 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा बँक खातं होईल बंद - Marathi News | Important news for PNB customers Complete kyc process task by April 15 otherwise bank account will be deactivated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: १५ एप्रिलपर्यंत 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा बँक खातं होईल बंद

Punjab National Bank Account: तुमचं पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीएनबीनं आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा जारी केला आहे. ...