गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे. ...
नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत "अवेळी" पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने मंजूरी दिली आहे. ...
Devsthan Jamini देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक निर्णय घेणार. ...