लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

नोटीस अथवा पूर्वसूचना न देता लाईट कनेक्शन तोडता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर - Marathi News | Can the electricity connection be disconnected without giving any notice or prior notice? What are the rules? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोटीस अथवा पूर्वसूचना न देता लाईट कनेक्शन तोडता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यापूर्वी सर्वत्रच वसुलीची धूम सुरू आहे. व्यावसायिक वापरातील प्रॉपर्टी किंवा राहते घर असले तरीही त्याची विजेची काही थकीत रक्कम असेल तर ती न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाते. ...

सुट्टीच्या तीन दिवसांतही होईल राज्यभर दस्तनोंदणी; खरेदी-विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी - Marathi News | Registration of deeds will be done across the state even during the three-day holiday; Crowds at the secondary registrar's office for buying and selling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुट्टीच्या तीन दिवसांतही होईल राज्यभर दस्तनोंदणी; खरेदी-विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी

२९, ३० व ३१ मार्च रोजी कार्यालये राहणार सुरू ...

मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या - Marathi News | Gold Monetisation Scheme Modi government shuts down this much talked about scheme Know why this decision was taken | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या

Gold Monetisation Scheme:या योजनेची घोषणा सरकारनं १५ सप्टेंबर २०१५ रोजी केली होती. परंतु आता ही स्कीम बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं मंगळवारी दिली. ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तर सौर कृषी पंपांसाठी १० एचपीपर्यंत मान्यता; वाचा सविस्तर - Marathi News | Bonus for paddy producers, approval for solar agricultural pumps up to 10 HP; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तर सौर कृषी पंपांसाठी १० एचपीपर्यंत मान्यता; वाचा सविस्तर

सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...

खत कंपन्यांच्या लिंकिंगला राजकर्ते, अधिकारी जबाबदार - रघुनाथदादा पाटील  - Marathi News | Politicians, officials responsible for linking of fertilizer companies says Raghunathdada Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांकडून दोनवेळा आमदारकीची ऑफर, रघुनाथदादा पाटील यांचा गौप्यस्फोट

नको असलेल्या खताची शेतकऱ्यांना सक्ती ...

शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान सरकार अलर्ट मोडवर; सरकारी कंपन्यांतील हिस्सा विकण्याचा प्लान बदलणार? - Marathi News | Government on alert mode amid stock market fluctuations Will the plan to sell stake in government companies change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान सरकार अलर्ट मोडवर; सरकारी कंपन्यांतील हिस्सा विकण्याचा प्लान बदलणार?

PSU Stake Government plan: शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता सरकारही अलर्ट मोडमध्ये दिसत आहे. ...

राज्यातील मृद, जलसंधारण कामांची आता जागेवर होणार पडताळणी; शासन सुरु करतंय नवी मोहीम - Marathi News | Soil and water conservation works in the state will now be verified on site; Government is launching a new campaign | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील मृद, जलसंधारण कामांची आता जागेवर होणार पडताळणी; शासन सुरु करतंय नवी मोहीम

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात मृदसंधारण आणि जलसंधारणाच्या कामांवर अब्जावधी रुपये खर्च झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शासनामार्फत विविध योजनांतून झालेल्या या कामांची जागेवर जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. ...

Dudh Anudan Yojana : दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? - Marathi News | Dudh Anudan Yojana : Milk subsidy approved but when will the money arrive in the farmers' accounts? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan Yojana : दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?

Dudh Anudan राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. ...