लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज? - Marathi News | RBI Invites Applications For 120 Grade B Officer Vacancies, Check Key Details | Latest career News at Lokmat.com

करिअर :रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?

Bank Job 2025: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का? - Marathi News | India-Nepal Trade Rises Above $8 Billion Amid Political Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?

Nepal protest : नेपाळची अंतर्गत परिस्थिती चांगली नाही. नेपाळमधील तरुण सध्याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ...

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई - Marathi News | RRC takes action against 'these' 28 sugar factories in the state for evading farmers sugarcane payments | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

Sugarcane FRP शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली आहे. ...

सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल? - Marathi News | Beware Are you getting ration illegally despite earning a salary in lakhs know about how much fine you will have to pay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?

जर एखाद्याचे उत्पन्न लाखांमध्ये असेल आणि तो पाच वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने अथवा फसवणूक करून रेशन घेत असेल, तर त्याला किती दंड भरावा लागू शकतो? जाणून घेऊया... ...

बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकांचे निलंबन होणार; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Drivers will be suspended if they use headphones while driving a bus; Administration's decision for the safety of passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकांचे निलंबन होणार; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय

आता चालक ड्यूटीवर जाताना वाहकाकडे मोबाइल जमा करावा. तसेच ड्यूटी संपल्यावर वाहकांकडून मोबाइल परत घ्यावा, असा आदेश ...

Sugarcane Ethanol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार बूस्टर - Marathi News | Sugarcane Ethanol : Blending ethanol in petrol will be a booster for sugarcane farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Ethanol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार बूस्टर

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणे ऊस उत्पादकांसाठी प्रोत्साहक (बूस्टर) ठरले आहे. ...

तुमचे आधार कार्ड हरवले? फक्त ५० रुपयांत मोबाईलवरुन घरबसल्या मागवा, 'या' स्टेप्स करा फॉलो - Marathi News | How to Download Your e-Aadhaar or Order a Hard Copy from UIDAI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे आधार कार्ड हरवले? फक्त ५० रुपयांत मोबाईलवरुन घरबसल्या मागवा, 'या' स्टेप्स करा फॉलो

Aadhaar Card Lost: आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त ५० रुपयांत तुम्ही घरबसल्या मागवू शकता. ...

गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक - Marathi News | Scrub typhus disease is caused by the bite of this insect found in grass; it can be fatal if not treated in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक

Scrub Typhus : झाडी-झुडपांत, गवतामध्ये किंवा माळरानावर लपलेला छोटासा किडा चावल्याने 'स्क्रब टायफस' हा प्राणघातक आजार होतो. सुरुवातीला साध्या तापासारखी लक्षणे दिसतात. ...