लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

राज्य शासनाच्या 'या' अभियानांतर्गत घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मिळणार आता ५० टक्के सवलत - Marathi News | Under the state government's 'this' mission, you will now get 50 percent discount on house rent and water bill | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाच्या 'या' अभियानांतर्गत घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मिळणार आता ५० टक्के सवलत

शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे शासन आता गावांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करीत आहे. ...

सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा? - Marathi News | Farmers will get nominee facility for the first time for selling soybeans; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा?

soybean kharedi सोयाबीन हमीभाव केंद्राचे २७ प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. यापैकी गतवर्षी सोयाबीन खरेदीचा अनुभव असलेल्या चार केंद्रांना नोंदणी करण्यास पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. ...

अतिवृष्टी व पूर नुकसानभरपाईसाठी ६० टक्के शेतकरी वेटिंगमध्ये; कशामुळे अडकलीय मदत? - Marathi News | 60 percent of farmers are waiting for compensation for heavy rains and floods; Why is the aid stuck? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी व पूर नुकसानभरपाईसाठी ६० टक्के शेतकरी वेटिंगमध्ये; कशामुळे अडकलीय मदत?

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या नुकसानीची रक्कम मंजूर झाली खरी, मात्र पैसे कधी जमा होणार असे विचारले असता थेट मुंबईकडे बोट दाखविले जात आहे. ...

साखरेच्या दरवाढीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे गळ; कापूस, साेयाबीनसह इतर पिकांचे दर मात्र एमएसपीच्या खाली - Marathi News | State government appeals to Centre for sugar price hike; Prices of cotton, soybean and other crops below MSP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखरेच्या दरवाढीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे गळ; कापूस, साेयाबीनसह इतर पिकांचे दर मात्र एमएसपीच्या खाली

साखरेचे किमान विक्री मूल्य ३१ रुपये प्रतिकिलाेवरून ४१ रुपये प्रतिकिलाे करावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे केली आहे. दुसरीकडे, कापूस, साेयाबीनसह बहुतांश खरीप शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहे ...

नवीन नागपूरसाठी ३ हजार कोटींच्या कर्जाला हमी; बहुचर्चित प्रकल्पाला मिळणार गती - Marathi News | Loan guarantee of Rs 3,000 crore for New Nagpur; The much-talked about project will gain momentum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन नागपूरसाठी ३ हजार कोटींच्या कर्जाला हमी; बहुचर्चित प्रकल्पाला मिळणार गती

Nagpur : मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एनएमआरडीए) गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ (हुडको) या केंद्र सरकारच्या वित्तीय संस्थेकडून ६ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली ...

धक्कादायक ! सीताबर्डी टनेलसाठी १३ प्रकारच्या परवानग्याच घेतल्या नाहीत? सरकारला मागितले स्पष्टीकरण - Marathi News | Shocking! Not even 13 types of permits were taken for Sitabardi Tunnel? Explanation sought from the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! सीताबर्डी टनेलसाठी १३ प्रकारच्या परवानग्याच घेतल्या नाहीत? सरकारला मागितले स्पष्टीकरण

हायकोर्टात यादी सादर : सरकारला मागितले स्पष्टीकरण ...

शासनाच्या परिपत्रकात उसतोड कामगारांसाठी कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत? वाचा सविस्तर - Marathi News | What facilities have been provided for sugarcane harvesting workers in the government circular? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या परिपत्रकात उसतोड कामगारांसाठी कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत? वाचा सविस्तर

ustod kamgar रात्रंदिवस उसाच्या फडात राबणाऱ्या ऊस तोडणी मजुरांना आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, यांसह इतर सुविधा पुरविणे कारखान्यांना बंधनकारक आहे. ...

जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय - Marathi News | Nepotism in district bank recruitment is now over; Cooperative Department has taken 'this' new decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय

राज्यातील बऱ्याच जिल्हा बँका ह्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नावाजलेल्या आहेत. याठिकाणी शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत काम करणाऱ्यांना चांगले वेतन दिले जाते. ...