आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
खामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले असून, पंतप्रधान आवास योजनेत गेल्या काही दिवसांपासून गतिमानता आल्याचे चित्र आहे. यामध्ये खामगाव शहरात घरकुल ...
वाशिम: मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेला दिरंगाई आणि गैरप्रकाराची वाळवी लागल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. या योजनेंतर्गत सहा वर्षभरापूर्वी काम पूर्ण झालेल्या विहिरींचे अ ...
बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे. ...
उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे. ...
वाशिम: स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली. ...
अकोला: शेतकºयांचा सूक्ष्म सिंचन शेतीकडे वाढलेला कल बघता, राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, त्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. ...