सोलापूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये जानेवारी २०१८ पासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ... ...
वसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. ...
आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम पाणी बचाव समितीने रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे. ...