सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
सरकारी योजना, मराठी बातम्या FOLLOW Government scheme, Latest Marathi News
प्रशासकीय उदासिनतेमुळे या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून पात्र लाभार्थींमध्ये या योजनेप्रती संभ्रम निर्माण झाला आहे. ...
वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. ...
पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. ...
विजेची व बिलाची होणार बचत: १० तालुक्यातील गावांचा समावेश ...
राम मगदूम ।गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडील अग्निशमन वाहन कालबाह्य झाल्यामुळे अग्निमशन यंत्रणेसाठी नव्या वाहनाची गरज आहे. गडहिंग्लज शहरासह परिसरातील तीन तालुक्यांत आगीसह अन्य आपत्तीच्या काळात धावून जाणारी पालिकेच्या ‘बंबा’ची ग ...
जालना जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत. ...
वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फ ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्र्गत जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी ३० जून पर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे. ...