गुगल, मराठी बातम्या FOLLOW Google, Latest Marathi News गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
पाहा कोणती आहेत ही अँड्रॉईड अॅप्स... ...
Google नं सुमारे 9 लाख अॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया कंपनीच्या या निर्णयामागील कारण. ...
जागतिक बाजारात लाँच झालेला Google Pixel 6A स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांनंतर कंपनी भारतात आपला स्मार्टफोन सादर करणार आहे. ...
Google AR Glasses: गुगलनं आपल्या इव्हेंटमधून AR Glasses जगासमोर ठेवले आहेत, ज्याचे फीचर्सपाहून लोक थक्क झाले आहेत. ...
Google Pixel Buds Pro मोठ्या बॅटरी बॅकअपसह ANC फीचरला सपोर्ट करतात. ...
Google Pixel 6A स्मार्टफोन कालपासून सुरु झालेल्या Google I/O 2022 इव्हेंटमधून सादर करण्यात आला आहे. ...
२०५ मोबाइल ॲपची नोंदणी रद्द : नोंदणीसाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना सक्तीचा ...
Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते. ...