लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

एकतर्फी प्रेमातून 'त्या' महिलेचा निर्घृण खून; देवरीतील घटना, आरोपी अटकेत - Marathi News | Brutal murder of a woman in deori due to one-sided love, accused arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एकतर्फी प्रेमातून 'त्या' महिलेचा निर्घृण खून; देवरीतील घटना, आरोपी अटकेत

आरोपीला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ...

केशोरी तलावाच्या काठावर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह - Marathi News | The body of the missing youth was found on the bank of Keshori lake in gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केशोरी तलावाच्या काठावर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

देवरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची ओळख पटली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते ...

Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...! - Marathi News | bail pola special - sound of those folk songs echoes in the mind and heart through tradition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...!

ग्रामीण भागात परंपरा कायम, तंत्रज्ञानाच्या जगात बैलपोळा होणार साजरा ...

धक्कादायक! पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी पाण्याची विक्री, वाहनं बंद पडली अन् बिंग फुटलं! - Marathi News | gondia news selling water instead of petrol at the petrol pump vehicles stopped working | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी पाण्याची विक्री, वाहनं बंद पडली अन् बिंग फुटलं

पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना सर्वसामान्यांना खिशाला कात्री लावावी लागत आहे. त्यात आता थेट पेट्रोल पंपावरच वाहनधारकांच्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरण्यात येत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. ...

भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; ‘एसआयटी’मार्फत चौकशीचे निर्देश - Marathi News | CM Eknath Shinde took serious notice on Bhandara gang rape case, orders of fast track procedure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; ‘एसआयटी’मार्फत चौकशीचे निर्देश

भंडारा शहरापासून १० किमी अंतरावर कान्हळमोह शिवारात २ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. ...

पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले; ३५ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The four gates of the Pujaritola Dam opened; Alert warning to 35 villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले; ३५ गावांना सतर्कतेचा इशारा

पाणी पातळीत वाढ ...

नगर परिषद निवडणूक : भाऊ ! सोडत निघाली आता उमेदवारीचे काय ते पाहून घ्या - Marathi News | Release of reservation for Gondia, Amgaon, Tiroda Municipal Council announced, the picture of contests in the three Municipal Council wards is clear | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषद निवडणूक : भाऊ ! सोडत निघाली आता उमेदवारीचे काय ते पाहून घ्या

इच्छुकांची यादी लांबलचक, कुणाला डावलायचे नेत्यांसमोर पेच ...

भरधाव कार झाडाला धडकून उलटली; चार तरुण ठार, दाेन जण गंभीर जखमी - Marathi News | The speeding car hit a tree and overturned; Four youths were killed, two seriously injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव कार झाडाला धडकून उलटली; चार तरुण ठार, दाेन जण गंभीर जखमी

खोब्याजवळ भीषण अपघात, सौर पंप फिटिंगचे काम करून परतताना दुर्घटना ...