लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना - Marathi News | In Goregaon where an old man climbed on a water tank because he was not allowed to vote | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना

Lok Sabha Election 2024: नक्षलग्रस्त भागात ऐन ३ वाजता मतदान संपल्यावर वृद्धाला मतदानास थांबवल्याने वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी ...

कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू - Marathi News | Couple dies after falling into canal, wife falls into canal Husband tries to save her | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू

Gondiya: पत्नीला वाचवण्याचा पतीचा प्रयत्न फसला, कालव्यात घसरून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ...

भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली; शोधमोहीम यशस्वी   - Marathi News | lost 'she' tigress is finally found; Search success | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली; शोधमोहीम यशस्वी  

नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ ही वाघीण सोडण्यात आली होती. ...

तीन दिवसांपूर्वी नागझिरा अभयारण्यात सोडलेली एनटी-३ वाघीण भरकटली - Marathi News | NT-3 tigress, released three days ago in Nagzira sanctuary, went astray | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन दिवसांपूर्वी नागझिरा अभयारण्यात सोडलेली एनटी-३ वाघीण भरकटली

कॉलर आयडी काढून टाकला : वन्यजीव विभागाकडून शोधमोहीम सुरू ...

तिरोडा बसस्थानकावरून दागिणे चोरणाऱ्या आंतर जिल्हा चोरीच्या टोळीतील दोन महिलांना अटक   - Marathi News | Two women from inter-district theft gang arrested for stealing jewelery from Tiroda bus stand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा बसस्थानकावरून दागिणे चोरणाऱ्या आंतर जिल्हा चोरीच्या टोळीतील दोन महिलांना अटक  

तिरोडा बसस्थानकावर बसमध्ये चढतांना भंडाराच्या खात रोड वरील महिलेच्या बॅगमधून ४ लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना तिरोडा पोलिसांनी १३ दिवसात अटक केली. ...

हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई - Marathi News | about 3 lakh ganja seized from howrah ahmedabad express action taken by railway security force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर 'ऑपरेशन नार्कोस'. ...

कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघाचे अवयव; मृत्युचे गुढ कायम - Marathi News | Tiger organs found in decaying state; The mystery of death remains | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघाचे अवयव; मृत्युचे गुढ कायम

जमीदारी पालांदूर परिसरातील घटना : वाघाच्या मृत्युचे गुढ कायम ...

२१ जनावरं डांबलेले तस्करीचे वाहन पकडले; गोंदियात दोन गटांत राडा - Marathi News | 21 animal smuggling vehicles caught; Divide into two groups in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२१ जनावरं डांबलेले तस्करीचे वाहन पकडले; गोंदियात दोन गटांत राडा

चंगेरा येथे जनावरे पकडली, हाणामारी बाजारटोलात : पोलिस खबऱ्या असल्याचा संशय ...