लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

Gondia | हल्बीटोला तेढा शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल - Marathi News | Gondia | A bear fell into a well in the outskirts of Halbitola Tedha Farm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia | हल्बीटोला तेढा शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल

विहिरीत पडलेल्या अस्वलला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. ...

Gondia | कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to indebtedness in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia | कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बँक आणि सावकाराचे मिळून त्याच्यावर जवळपास एक लाखाचे कर्ज होते. ...

लाचखोर ग्रामसेवकास रंगेहात पकडले, बिल काढून देण्यासाठी मागितले १० हजार - Marathi News | A bribe-taking village servant was caught red-handed, and asked for 10,000 to clear the bill | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर ग्रामसेवकास रंगेहात पकडले, बिल काढून देण्यासाठी मागितले १० हजार

बिल काढून देण्यासाठी मागणी : १० हजार रूपयांची लाच घेतली ...

कर्जबाजारीपणामुळे 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची राहत्या घरातच आत्महत्या - Marathi News | A 60-year-old farmer committed suicide in his residence due to indebtedness in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जबाजारीपणामुळे 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची राहत्या घरातच आत्महत्या

मुलगा आपल्या पत्नीसोबत पुण्याला कंपनीत कामाला आहे. ११ वाजता दरम्यान त्याची पत्नी घराचे बाजुला असलेल्या शेतात निंदन करायला गेली होती ...

कटंगी जलाशयात 20 वर्षीय विवाहित युवतीची आत्महत्या - Marathi News | 20-year-old married woman commits suicide in Katangi reservoir of gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कटंगी जलाशयात 20 वर्षीय विवाहित युवतीची आत्महत्या

सदर विवाहित युवतीने उडी घेतल्याचे आजूबाजूला असलेल्यांच्या लक्षात येताच आपत्ती निवारण शोध पथकाला व गोरेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली ...

आमदारांनी वीज अभियंत्याच्या कानशिलात लगावली; कार्यालयात तणाव - Marathi News | Gondia - MLA vinod agrawal slapped Mahadistribution Engineer in his office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमदारांनी वीज अभियंत्याच्या कानशिलात लगावली; कार्यालयात तणाव

गाेंदियातील प्रकार, वीज अभियंता रामनगर पोलीस ठाण्यावर धडकले ...

सहा गावातील १५० शेतकऱ्यांचा ७ तास तहसील कार्यालयात ठिय्या - Marathi News | 150 farmers from six villages stayed at Tehsil office for 7 hours | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा गावातील १५० शेतकऱ्यांचा ७ तास तहसील कार्यालयात ठिय्या

१० हजार क्विंटल धान ऑनलाईन झालेच नव्हते : दोन दिवसात तिढा सोडविण्याचे मार्केटींग अधिकाऱ्याचे आश्वासन ...

ZP Gondia : लाच घेतली, अटक झाली, चौकशी सुरूच असताना झाली पुर्नस्थापना - Marathi News | 31 employees took bribe under Zilla Parishad Gondia; Departmental inquiry of 10 employees continues | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ZP Gondia : लाच घेतली, अटक झाली, चौकशी सुरूच असताना झाली पुर्नस्थापना

जि.प.अंतर्गत ३१ कर्मचाऱ्यांनी घेतली लाच; १० कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरूच ...