लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Farmers of Musdhalar, Navegaon Dam in Gondia district were hit by heavy rains | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

अजूनही पाणी कमी न झाल्यामुळे शेतातील पीकं सडण्याच्या मार्गावर ...

पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट - Marathi News | heavy rainfall in vidarbha, Red alert issued for Gadchiroli, Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट

विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले यासह हजाराे हेक्टरमधील शेतीही प्रभावित झाली आहे. ...

शेतात काम करताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू, वडील जखमी - Marathi News | son killed, father injured in lightning strike in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतात काम करताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू, वडील जखमी

तरुण मुलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने बागळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ...

अवघ्या तासभरात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी; शेतकऱ्यांना ठेंगा, व्यापाऱ्यांची मात्र चांदी - Marathi News | 4 lakh 49 thousand quintals of paddy purchase in just one hour in gondia district, Suspicion of paddy procurement scam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवघ्या तासभरात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी; शेतकऱ्यांना ठेंगा, व्यापाऱ्यांची मात्र चांदी

धान खरेदीत घोटाळ्याची शंका, गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

बापरे! अल्पवयीन मुलाकडे आढळल्या १३ तलवारी; भाच्याच्या कृत्याने मामाला अटक - Marathi News | 13 swords found in the possession of a minor; uncle arrested for nephew's act | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बापरे! अल्पवयीन मुलाकडे आढळल्या १३ तलवारी; भाच्याच्या कृत्याने मामाला अटक

खेमलाल मस्करे यांना पोलिसांनी विचारपूस केली असता, या तलवारी त्याच्या भाच्याच्या असल्याचे सांगितले. ...

मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सत्तांतरनंतर राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | MLA Vijay Rahangdale, Vinod Agarwal, Parinay Phuke, which of the following will won the ticket for Ministerial | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सत्तांतरनंतर राजकीय चर्चेला उधाण

आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके यापैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ...

टिप्परची मोटारसायकलला धडक; अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर जखमी - Marathi News | The tipper hits the motorcycle; Son killed, father seriously | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टिप्परची मोटारसायकलला धडक; अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर जखमी

अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ...

राज्यातील सत्तासमीकरणाचे नगर परिषद निवडणुकांवर परिणाम; मोर्चेबांधणीला लागला ब्रेक - Marathi News | maharashtra political crisis impact on Municipal Council Elections | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यातील सत्तासमीकरणाचे नगर परिषद निवडणुकांवर परिणाम; मोर्चेबांधणीला लागला ब्रेक

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींचे पडसाद जिल्ह्यात देखील उमटत असून नगर परिषद निवडणुकीसाठी सुरु केलेल्या माेर्चेबांधणीलासुद्धा यामुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे. ...