सुमारे २५ किलो सोने व ५ किलो चांदी येथील विमानतळावर शुक्रवारी रात्री जप्त करण्यात आली. ७.५२ कोटी रुपयांचे हे घबाड चौकशीसाठी आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले आहे. ...
निर्यात करणा-या संस्थांसाठी सोन्याच्या आयातीचे नियम सरकारने कडक केले आहेत. त्यानुसार, आता या संस्थांना केवळ निर्यात करण्यासाठीच सोने आयात करता येईल. ...
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यातील सराफी बाजार गर्दीने फुलले. सोन्या-चांदीची जोरदार खरेदी झाली. सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. ...
भारतीय संदर्भात सोन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रती खास प्रेम आहे. लग्न समारंभ आणि खासकरुन सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखीत होत आलेले आहे. ...
वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) किमती वाढू शकतात हे गृहीत धरून जीएसटी लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कार खरेदी झाल्यामुळे धनतेरसला होणाºया पारंपरिक कार खरेदीची चमक यंदा फिकी पडली. ...
सराफा बाजाराने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वर्षी सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्यात ४५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने ...
दीपावलीनिमित्त सराफा बाजारात झगमगाट दिसून ये त आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असून, बुलडाणा शहरातील सोने-चांदीची उलाढाल कोंटीच्या घरात पोहोचली आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेचा मुहूर्त साधून सोने आण ...