"हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
Gold, Latest Marathi News
नातेवाईकांकडे जुन्या घरात सोने सापडले आहे. तू पैश्याची व्यवस्था केलीस तर कमी भावात मिळेल असे आमिष दिले ...
अशावेळी सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर काही काळ वाट पाहणेच हिताचे ठरणार आहे. गेल्या आठवड्याच सोने आणि चांदीच्या दरात जवळपास 1000 रुपयांची घट झाली. ...
हे फीचर Paytm, PhonePe, Google Pay, MobiKwik सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे. ...
Gold Rates Today: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 3.5 टक्क्यांची घट नोंदविली गेली. मात्र, आज रिकव्हरी केल्याचे दिसून आले. ...
या काळात सोने व चांदीच्या दराने नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. ...
Gold Rates Today: रशियाच्या कोरोना लसीमुळे गेल्या आठवड्यात जवळपास 6 हजारांची घट पहायला मिळाली होती. सोन्याच्या दराने 49000 चा तळ गाठला होता. ...
फिरोजाबादचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, राकेश नावाचा सराफा व्यापारी बस डेपोच्या मागील दुकानात बसला होता. तेव्हा शेजारचा दुकानदार रॉबिन त्याच्याजवळ आला आणि बोलायला लागला. ...
या काळ्याबाजारात नेपाळमधील पाकिस्तानी दूतावास आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयची मदत मिळत असे. ...