लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Price Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा दर... - Marathi News | Gold Price Today 10 september 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा दर...

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण कायम असून आजही सोन्याचा दर कमी झाला आहे. ...

Gold Price Today: मोठी संधी! सोन्याचा दर महिनाभरातील सर्वाधिक नीचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर - Marathi News | Big drop in gold and silver prices, the lowest level of the month Know the price of 10 grams of gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी संधी! सोन्याचा दर महिनाभरातील सर्वाधिक नीचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानं सोनं खरेदी करणं आता स्वस्त झालं आहे. काय आहे आजचा लेटेस्ट दर जाणून घ्या... ...

आर्थिक अडचणीच्या बनावाला फसली, अन् मित्राला ७५ तोळे सोने देऊन बसली! - Marathi News | Fed up with the financial crisis, handed over 75 ounces of gold to Anmitra! pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक अडचणीच्या बनावाला फसली, अन् मित्राला ७५ तोळे सोने देऊन बसली!

शिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले. ...

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश ! - Marathi News | Success in the Paralympics due to the support of the government and stakeholders! pdc | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. ...

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Silver Price Today on 6 September 2021 Gold rate today fall a day after big jump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

Gold/Silver Price Today, 6th September 2021: गेल्या सत्रात सोन्याच्या दरात वाढीची नोंद झाल्यानंतर आज देशात सोन्याच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे. ...

पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझेंच्या पुतण्यांची घरं फोडून शंभर तोळे सोन्यासहित तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला - Marathi News | Former Pune MLA Rambhau Moze's nephews' houses burglarized and Rs 53 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझेंच्या पुतण्यांची घरं फोडून शंभर तोळे सोन्यासहित तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला

मोझे व त्यांचे भाऊ मोहन मोझे हे त्यांच्या घराला कुलूप लावून गेले होते बाहेरगावी ...

भाच्याने मामालाच गंडवले, ५० तोळे सोने चोरून केली जीवाची मुंबई - Marathi News | My nephew ruined my mother-in-law, stole 50 ounces of gold pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्याने मामालाच गंडवले, ५० तोळे सोने चोरून केली जीवाची मुंबई

पुण्यात भाजीपाला व्यवसाय करणाऱ्याने बीडमधील आपल्या घरी बारावीत शिकणाऱ्या भाच्याला ठेवले होते. भाच्याकडे समवयस्क मित्रांचे येणे-जाणे वाढले. त्यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली ...

पत्नीने दिलेली हॅट ठरली ‘लकी’, मनीष नरवालला सुवर्ण, सिंहराज अडानाला रौप्य - Marathi News | Wife's hat was 'Lucky', Manish Narwal won gold, Sinharaj Adana won silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पत्नीने दिलेली हॅट ठरली ‘लकी’, मनीष नरवालला सुवर्ण, सिंहराज अडानाला रौप्य

पॅरालिम्पिक नेमबाजीत डबल धमाका ...