लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

काय सांगता! 'या' देशात मिळतो चक्क सोन्याचा बर्गर; किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | gold plated burger created in colombian restaurant you will be surprised to hear the price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता! 'या' देशात मिळतो चक्क सोन्याचा बर्गर; किंमत ऐकून व्हाल थक्क

अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये सोन्याचा बर्गर उपलब्ध करून देण्यात आला आहे. खाद्यप्रेमींसाठी सोन्याचा बर्गर म्हणजे अगदी पर्वणीच म्हणावी लागेल. ...

Gold Price: सोन्याच्या दरात थोडी, चांदीमध्ये मोठी घट; जाणून घ्या सध्याचे दर - Marathi News | Gold Price: A slight drop in gold price, a big drop in silver; Find out the current rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price: सोन्याच्या दरात थोडी, चांदीमध्ये मोठी घट; जाणून घ्या सध्याचे दर

Gold Price, Silver Price Today: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर चढेच होते. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी बहुमताने 900 अब्ज डॉलरच्या दिलासा पॅकेजवर सहमती दर्शविली आहे. ...

स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले - Marathi News | The lure of cheap gold became expensive; 8 lakh looted from Mumbai | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले

Crime News सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात नेऊन मारहाण करत लुटले ...

चोरीस गेलेले ४२ तोळे दागिने मध्य प्रदेशातून केले हस्तगत - Marathi News | 42 weights of stolen jewelery seized from Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीस गेलेले ४२ तोळे दागिने मध्य प्रदेशातून केले हस्तगत

Crime News : दोन साथीदार तसेच एका दहावर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले. ...

लग्न समारंभातून चोरीस गेलेले ४२ तोळे सोन्याचे दागिने ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेशातून केले हस्तगत - Marathi News | Thane police have seized 42 ounces of gold jewelery stolen from a wedding party in Madhya Pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्न समारंभातून चोरीस गेलेले ४२ तोळे सोन्याचे दागिने ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेशातून केले हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने ... ...

वर्ध्यातील मुथ्थूट दरोडा प्रकरण : बंद खोलीत इनकॅमेरा कार्यवाही, जप्तीतील सोन्याचे मोजमाप  - Marathi News | Muthoot dacoity case in Wardha: In-camera operation in closed room, measurement of confiscated gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्ध्यातील मुथ्थूट दरोडा प्रकरण : बंद खोलीत इनकॅमेरा कार्यवाही, जप्तीतील सोन्याचे मोजमाप 

Muthoot dacoity case in Wardha : जप्त केलेल्या सर्व सोन्याच्या पाकिटांचे मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात बंद खोलीत इनकॅमेरा मोजमाप करण्यात आले. सकाळी ९ वाजतापासून सुरु असलेली मोजमापाची प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरुच होती. ...

Gold price: नव्या कोरोनाने फसवले, सोने घसरले; जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Gold price: Gold falls even after fears of new corona strain; Find out today's rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold price: नव्या कोरोनाने फसवले, सोने घसरले; जाणून घ्या आजचा दर

Gold prices Today: सलग पाच दिवस आणि त्यातही सोमवारी ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे सोन्याचे दर वाढले होते. हा ट्रेंड पुढील काही दिवस असाच राहिल असा अंदाज होता. ...

वृद्ध नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police have arrested two thieves for robbing senior citizens | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी केली अटक

Arrest : सोन्याचे दागिने व दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्याची माहिती  पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. ...