लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

रांगा लावून घेतले १५०० काेटींचे साेने; सराफ बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, ग्राहकांची झुंबड - Marathi News | Gold and silver sales in Mumbai crossed the figure of 1200 to 1500 crores. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रांगा लावून घेतले १५०० काेटींचे साेने; सराफ बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, ग्राहकांची झुंबड

धनत्रयोदशी ते भाऊबीज या चार-पाच दिवसांत सराफ बाजारात खरेदीची धूम असते. ...

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण! पाहा आजचे दर - Marathi News | todays gold and silver rates Gold and silver prices fall on Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण! पाहा आजचे दर

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांकडून सोने चांदीची खरेदी केली जाते. ...

यंदा आर्थिक चाचणीमुळे सोनं खरेदी घटली - Marathi News | This year, due to the economic test, the purchase of gold decreased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदा आर्थिक चाचणीमुळे सोनं खरेदी घटली

दिवाळी हा सण सर्वच स्तरातील मंडळी साजरी करीत असतात. या सणामध्ये लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. ...

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोन्यात ४००; चांदीत १२०० रुपयांची घसरण - Marathi News | 400 in gold on the eve of Lakshmi Puja Silver falls by Rs 1200 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोन्यात ४००; चांदीत १२०० रुपयांची घसरण

उतरत्या दराचा फायदा घेत ग्राहकांनी दोन्ही मौग्ल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ...

धनत्रयोदशीचा मुहूर्त, छत्रपती संभाजीनगरवासीयांनी खरेदी केले १५ कोटींचे चांदी-सोने - Marathi News | On the occasion of Dhantrayodashi, the residents of Chhatrapati Sambhajinagar bought silver and gold worth 15 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनत्रयोदशीचा मुहूर्त, छत्रपती संभाजीनगरवासीयांनी खरेदी केले १५ कोटींचे चांदी-सोने

अनेक जण लक्ष्मीचे शिक्के, तर काही महिला दागिने खरेदी करीत होत्या. ...

युद्धाचं साहित्य शोधत होते लोक, अचानक सापडला सोन्याचा खजिना आणि मग... - Marathi News | Metal Detectors find a mysterious treasure trove of gold coins in a forest in Poland Facebook viral post | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :युद्धाचं साहित्य शोधत होते लोक, अचानक सापडला सोन्याचा खजिना आणि मग...

तीन मेटल डिटेक्टरिस्ट्सची एक टीम जंगलात द्वितीय महायुद्धादरम्यान शिल्लक राहिलेल्या अवशेषांचा ते शोध घेत होते. ...

भाववाढ झाली दीडशेनं, तरी सोने खरेदी केली दिमाखानं; जळगाव सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह - Marathi News | The price increased by 150 but Huge excitement in Jalgaon gold market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाववाढ झाली दीडशेनं, तरी सोने खरेदी केली दिमाखानं; जळगाव सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह

...दरम्यान, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली. ...

धनत्रयोदशीनिमित्त 30 हजार कोटींच्या सोन्या-चांदीची विक्री; बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या - Marathi News | Sale of gold and silver worth 30 thousand crores on the occasion of Dhantrayodashi; Markets were filled with customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीनिमित्त 30 हजार कोटींच्या सोन्या-चांदीची विक्री; बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी दिसत आहे. ...