तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत. ...
पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वे ...
गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे व नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई केली जाते, ...
शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला. ...
दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. ...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ ...