जेव्हा आग लागली तेव्हा विनोद कुमार यांनी पत्नी भावनाला मुख्य दरवाजाच्या दिशेने ढकलले. धूरामुळे श्वास गुदमरत होता, आगीमुळे डोळे चणचणत होते त्यातून ती कशीबशी बाहेर आली आणि बेशुद्ध पडली ...
सुरक्षा नियम धाब्यावर; मुख्य सरव्यवस्थापकासह चौघांना अटक, सरपंचही ताब्यात; आगीच्या चौकशीचे आदेश; बाहेर पडताच न आल्याने गुदमरल्यामुळे मृत्यू; क्लबला परवानगी नसल्याचा आरोप; क्लब मालकावर गुन्हा ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. ...
Birch by Romeo Lane Club fire Goa : गोव्यातील Birch by Romeo Lane क्लब आग दुर्घटनेनंतर सरपंचाने सौरभ लूथरा यांचे नाव घेतले. लूथरा या क्लबचे कथित मालक असून, क्लबचे बांधकाम परवान्याशिवाय सुरू होते व पाडण्याच्या नोटीसला स्थगिती मिळाली होती, असा सरपंचाचा ...