लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

दक्षिण गोव्यात सायलंट मतदानामुळे विजयाचा अंदाज बांधणे कठीण - Marathi News | Difficult to predict victory due to silent voting in South Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात सायलंट मतदानामुळे विजयाचा अंदाज बांधणे कठीण

काही मतदार व राजकीय विश्लेषक मात्र दक्षिणेत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येणार असा दावा करू लागले आहेत. ...

तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर - Marathi News | ramakant khalap gave shripad naik a fair fight for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर

काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपकडून सहाव्यांदा निवडणूक लढवणारे श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे. ...

निसर्गाचे रक्षण करा: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | protect nature said subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निसर्गाचे रक्षण करा: मंत्री सुभाष शिरोडकर

कुमड शिरोडा येथील येथील योग प्रभा भारती सेवा संस्थांच्या समर्पण आश्रम गोवाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य - Marathi News | dams began to dry water for agriculture cut off in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य

धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...

१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | 180 teacher posts will be filled cm information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती 

दोन तास ही बैठक चालली. ...

पाच वर्षांत २५ हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | aim to increase milk production by 25000 liters in five years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच वर्षांत २५ हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमांचल डेअरीशी संबंधित शेतकऱ्यांची बैठक ...

काणकोणात भाजप विरोधात मतदान : काँग्रेस - Marathi News | voting against bjp in canacona said congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काणकोणात भाजप विरोधात मतदान : काँग्रेस

काणकोणातून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला ११ हजार मते मिळतील, असा दावा जनार्दन भंडारी यांनी केला.  ...

'फी'च्या नावाखाली पैसे उकळणे बंद करा, लेखी तक्रार करा; कारवाई करू: मुख्यमंत्री - Marathi News | stop extorting money under the guise of fees complain in writing will take action said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'फी'च्या नावाखाली पैसे उकळणे बंद करा, लेखी तक्रार करा; कारवाई करू: मुख्यमंत्री

लेखी तक्रार आल्यास कोणाचीही गय न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ...